Sunday, September 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Road Diversion: पुणे पुस्तक महोत्सव २०२५साठी वाहतुकीत मोठे बदल; १३ ते २१ डिसेंबरपर्यंत विशेष मार्ग योजना लागू

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 12 December 2025, 22:20
Pune Road Diversion: Major traffic changes for Pune Book Festival 2025; Special route plan in effect from December 13 to 21

अमित मुंडीक

पुणे: डेक्कन वाहतूक विभागांतर्गत दि. १३ डिसेंबर २०२५ ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधीत (Pune Road Diversion) फर्ग्युसन कॉलेज, पुणे येथे पुणे (Pune News) राष्ट्रीय पुस्तक न्यास – शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने भव्य पुणे पुस्तक महोत्सव २०२५ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाला व्ही.व्ही.आय.पी., विद्यार्थी, नागरिक मिळून साधारण ९ ते १० लाखांपर्यंत गर्दी अपेक्षित असल्याने पुणे शहरातील वाहतुकीवर मोठा ताण निर्माण होणार आहे. (Breaking News)

मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याच्या पार्श्वभूमीवर, वाहतूक सुरक्षित व सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस उप-आयुक्त (वाहतूक) हिंमत जाधव यांनी मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६, आणि ११७ अन्वये खालील तात्पुरते वाहतूक बदल लागू केले आहेत. हे बदल दररोज सकाळी ९.०० ते रात्री १०.०० या वेळेत लागू राहणार आहेत.

वाहतुकीतील प्रमुख बदल

 

पर्यायी मार्ग

1. जंगली महाराज रोड → कर्वे रोड
बालगंधर्व येथून डावीकडे वळून नदीपात्र रोड
महादेव मंदिर मार्गे पुढील इच्छित स्थळी जाता येईल.

2. कर्वे रोड → एफ.सी. रोड → शिवाजीनगर
कर्वे रोड नळस्टॉप
लॉ कॉलेज रोड
सेनापती बापट रोड मार्गे पुढील इच्छित स्थळी प्रवास.

पार्किंग व्यवस्था
पुस्तक महोत्सवासाठी येणाऱ्या वाहनांसाठी प्रवेश:
एफ.सी. कॉलेज गेट नं. ३ (संत तुकाराम महाराज पादुका चौक)

बाहेर जाण्यासाठी:
एफ.सी. कॉलेज गेट नं. ४
पायी जाणाऱ्यांसाठी:

एफ.सी. कॉलेज गेट नं. २
अतिरिक्त विनाशुल्क पार्किंग:
बी.एम.सी.सी कॉलेज

एफ.सी. कॉलेज गेट नं. २ समोरील PMC वाहनतळ

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

ASI पी.एन. पाटलांनी उचललं टोकाचं पाऊल; वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगून घेतला मोठा निर्णय!

Saturday, 5 September 2026, 23:13

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा बदल!चेन्नीथला यांची उचलबांगडी? आता ‘या’ नेत्याकडे प्रभारीपदाची मोठी जबाबदारी

Saturday, 5 September 2026, 22:45

DJवरून वाद पेटलेला असतानाच बापटांचा नवा इशारा; आता नेत्यांच्या सभा-मिरवणुकांवरही कारवाईची मागणी?

Saturday, 5 September 2026, 22:26

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला अखेर यश!सरकारने घेतला SEBC प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय, घडामोडीना वेग

Saturday, 5 September 2026, 21:25

पिंपरी-चिंचवडमध्ये विजेचा धक्का लागून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Saturday, 5 September 2026, 20:55

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी कारवाई ! 79 दिवसांनी चेतनच्या मित्राला अटक, धक्कादायक कारण समोर

Saturday, 5 September 2026, 19:45
Next Post

Yashwant Sugar Factory: यशवंत साखर कारखान्याच्या 99 एकर जमीन विक्री प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांची 'स्टे' ऑर्डर! अजित पवारांना थेट आव्हान...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp