Wednesday, April 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Politics: मतांसाठी नवा फंडा? पुण्यात इच्छुक उमेदवाराकडून लकी ड्रॉ, 11 महिलांना 11 गुंठे जमीन देण्याची चर्चा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 16 December 2025, 14:40

 Pune Politics: पुणे: निवडणुकीपूर्व काळात अनेक इच्छुक उमेदवार वेगवेगळ्या पद्धतीने मतदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करताना दिसतात. काहीजण धार्मिक यात्रा, तर काहीजण सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. मात्र, पुण्यातील एका इच्छुक उमेदवाराने चक्क लकी ड्रॉच्या माध्यमातून महिलांना चक्क जमीन भेट देण्याची घोषणा केल्याने ही बाब सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

 

हेही वाचा- जमीन विकण्यापूर्वी ‘हे’ बंधनकारक! लेखी संमती न घेतल्यास व्यवहार होऊ शकतो रद्द, काय सांगतो कायदा; वाचा

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या शश्यान्ना टिंगरे यांनी महिलांसाठी खास लकी ड्रॉ आयोजित केली. शशिआण्णा टिंगरे या आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 1, कलास-धानोरी येथून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी महिलांसाठी ही अनोखी योजना जाहीर केल्याची चर्चा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक 1 मधील महिला या लकी ड्रॉमध्ये सहभागी होऊ शकतात. या सोडतीतून निवड झालेल्या 11 भाग्यवान महिलांना पुणे जिल्ह्यातील 11 गुंठे जमीन मोफत दिली जाणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. या घोषणेमुळे परिसरात एकच चर्चा रंगली आहे तर काही नागरिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण या उपक्रमाचे कौतुक करत आहेत, तर काही जण याकडे निवडणूकपूर्व आमिष दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगत आहे.

दरम्यान, या प्रकरणावर राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील जागावाटपाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री कोणतीही भूमिका योग्य विचार करूनच घेत असतील आणि ती भूमिका भारतीय जनता पक्षासाठी अंतिम असेल. निवडणूकी काळात अश्या आकर्षिक भेट आणि उपक्रमांमुळे राजकारणात चर्चा रंगली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्याच्या पबमध्ये तरुणीचा विनयभंग! वॉशरूमबाहेर अयोग्य वर्तन करत किळसवाणा स्पर्श; तरुणीने आरडा-ओरड केली अन्…

Wednesday, 15 April 2026, 19:07

बड्या अधिकाऱ्याची खरातशी 196 वेळा फोनवर चर्चा? डेप्युटी कलेक्टर अंजली दमानियांच्या रडारवर; SIT चौकशीची मागणी

Wednesday, 15 April 2026, 18:23

पुणे जिल्हा परिषदेचे “मिनी मंत्रालय” कार्यान्वित होणार! उद्या विषय समित्यांचे वाटप आणि 83 सदस्यांची निवड

Wednesday, 15 April 2026, 17:58

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती रॅलीत औरंगजेबाचा फोटो झळकला; छत्रपती संभाजीनगरमध्ये संतापाची लाट

Wednesday, 15 April 2026, 17:43
Yawat

Yawat : वरवंडमध्ये घराच्या बांधकामावरून पती-पत्नीसह नातेवाईकांना मारहाण; दोन जणांविरुद्ध यवत पोलिसांत गुन्हा

Wednesday, 15 April 2026, 17:39

मीरा-भाईंदरमध्ये ‘लुटेरी दुल्हन’चा पर्दाफाश; 5 जणांशी लग्न करून केली लाखोंची फसवणूक

Wednesday, 15 April 2026, 17:16
Next Post
Pune Politics: Big fight in Ward 24 in Pune! From police force to politics; Retired PSI challenges Bidkar and Dhangekar

Pune Politics: पुण्यात प्रभाग 24 मध्ये मोठी लढत! पोलीस दलातून थेट राजकारणात; बिडकर आणि धंगेकरांसमोर निवृत्त पीएसआयचे आव्हान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.