Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Politics: पुणे महापालिका निवडणुकीत भाजपला मोठा धक्का? तब्बल 40 माजी नगरसेवकांची उमेदवारी धोक्यात

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 17 December 2025, 11:32
Pune Politics: "Should we campaign for those we fought against?" Discontent among BJP workers in Pune

Pune Politics: पुणे: पुणे (Pune) महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. राज्यभरात निवडणुकीसाठी इच्छुकांची धावपळ सुरू झाली असून सर्वच पक्षांत उमेदवारीसाठी चुरस वाढली आहे. महापालिकेतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपमध्ये मात्र अनेक माजी नगरसेवकांची चिंता वाढली आहे. भाजपच्या सुमारे 35 ते 40 माजी नगरसेवकांची यावेळी उमेदवारी कापली जाण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. Municipal Corporation elections

 

हेही वाचा- मोठी बातमी! CM फडणवीसांच्या हत्येचा कट? मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी गोळीबार; राजकीय वर्तुळात खळबळ

येत्या 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असून 31 डिसेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे पुढील दोन आठवड्यांत सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या जवळपास स्पष्ट होणार आहेत. सध्या भाजपकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या मोठी असून जवळपास 2500 इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. त्यामुळे उमेदवारी मिळवण्यासाठी तीव्र स्पर्धा होणार आहे.

2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजपचे 98 नगरसेवक निवडून आले होते. मात्र यावेळी त्यातील 35 ते 40 नगरसेवकांची तिकीट मिळण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. यामागे प्रमुख कारण म्हणजे बदललेली प्रभागरचना. नव्या प्रभागरचनेत अनेक जुने प्रभाग एकमेकांत मिसळले गेले आहेत. त्यामुळे काही माजी नगरसेवकांचे प्रभाग बदलले असून त्यांचे राजकीय गणित बिघडले आहे.

याशिवाय प्रभागांतील आरक्षण सोडतीचा मोठा फटका माजी नगरसेवकांना बसला आहे. महिला, इतर मागासवर्ग महिला तसेच अनुसूचित जाती जमाती महिलांसाठी असलेल्या आरक्षणामुळे अनेकांची उमेदवारी अडचणीत आली आहे. काही माजी नगरसेवकांवर कामगिरीबाबत नाराजीही असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, आगामी काळात इतर पक्षांतील काही प्रभावी नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक राजकीय समीकरणे बदलणार असून त्याचा फटका काही माजी नगरसेवकांसह इच्छुकांनाही बसू शकतो. त्यामुळे यावेळी भाजपचे सुमारे 40 हून अधिक माजी नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात दिसणार नाहीत, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

summer heat

summer heat : सावधान! एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पारा 42 अंशांच्या पार? उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

Monday, 6 April 2026, 18:49
Loni kalbhor

Loni kalbhor : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मनुष्यबळाचा तुटवडा, जेमतेम कर्मचाऱ्यांवर कामाचा अनेक पटींनी ताण

Monday, 6 April 2026, 18:36
Sharad Pawar

sharad pawar : “निवडणूक म्हणजे स्पर्धाच, बिनविरोधचा आग्रह कशाला?” बारामती पोटनिवडणुकीवर शरद पवारांचे स्पष्ट विधान; महाविकास आघाडीत पेच?

Monday, 6 April 2026, 18:28

ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत अमन तांबे पुणेकर यांचे निधन, कला क्षेत्रात हळहळ

Monday, 6 April 2026, 17:39

पुणेकरांची 33 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! बाणेर-पाषाण लिंक रोडबाबत मोठी अपडेट; ‘या’ एका निर्णयामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

Monday, 6 April 2026, 17:30
baramati election

baramati election : सुनेत्रा पवारांनी बारामतीकरांना घातली साद, म्हणाल्या… 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या साहेबांची सून, पण…

Monday, 6 April 2026, 17:24
Next Post

Pune News: बाप रे! साध्या चुकीमुळे चिमुकल्याची अन्ननलिका भाजली; पुणेकर डॉक्टरांनी खेचून आणलं मृत्यूच्या दारातून, नेमकं काय प्रकरण?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.