Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: प्रवास होणार झटपट पटापट! पुणे ते संभाजीनगर 2 तासांत, गडकरींचा मास्टरप्लॅन; कसा असेल नवा महामार्ग?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 13 December 2025, 14:04

Pune News: पुणे: पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी प्रवाशांसाठी खुशखबर दिली आहे. या दोन शहरांना जोडणाऱ्या नवीन महामार्गाच्या उभारणीची घोषणा केली आहे. या प्रकल्प अत्यंत फायदेशीर ठरणारा आहे अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे.

 

हेही वाचा- मोठी बातमी..! IAS तुकाराम मुंडेंना ‘क्लीन चिट’; ईओडब्ल्यू चौकशीत आरोप निराधार असल्याचे समोर…

नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ते संभाजीनगर हे अंतर अवघ्या 2 तासांत पार करता येणार आहे. सध्या हे अंतर कापण्यासाठी किमान 6 ते 6.5 तास लागतात. पुणे ते संभाजीनगर हा नवीन एक्स्प्रेस हायवे उभारण्यात येणार असून या प्रकल्पाचा एकूण खर्च 16 हजार 318 कोटी रुपये आहे. या महामार्गासाठी आवश्यक असलेली बहुतांश प्रक्रिया पूर्ण झाली असून सामंजस्य करारावरही स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. या प्रकल्पामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील दळणवळण अधिक जलद आणि सुलभ होणार आहे.

या महामार्गात दोन मार्गांचा समावेश असणार आहे. प्रकल्पाचा पहिला मार्ग पुणे, अहिल्यानगर आणि संभाजीनगर असा असणार आहे. हा सध्याचा रस्ता अधिक रुंद व सुरक्षित करण्यात येणार असून काही ठिकाणी नवीन पूल देखील उभारले जाणार आहे.  या कामासाठी तब्बल 2 हजार कोटी रुपये खर्च होणार असल्याची माहिती आहे. या मार्गामुळे वाहतुक कोंडीला देखील मोठा दिलासा मिळणार आहे.

दुसरा मार्ग शिक्रापूर येथून सुरू होऊन अहिल्यानगरच्या बाहेरून थेट बीड जिल्ह्यात जाणार आहे आणि तेथून संभाजीनगरशी जोडला जाणार आहे. हा पूर्णपणे ग्रीनफिल्ड महामार्ग असणार आहे. या मार्गासाठीही मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे.

या प्रकल्पामुळे वेळ कमी होण्याबरोबरच उद्योग, पर्यटन आणि व्यापारालाही मोठी चालना मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. पुढील 2 ते 3 वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post
Crime News: Father is a beast! He used to touch his daughter's 'private' part; He used to hug her with dirty words, finally she got tired of it...

Crime News: बाप की हैवान! लेकीच्या 'त्या' प्रायव्हेट पार्टला स्पर्श करायचा; किळसवाणी मिठी मारायचा, शेवटी कंटाळून तिने...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.