Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: बाप की हैवान! लेकीच्या ‘त्या’ प्रायव्हेट पार्टला स्पर्श करायचा; किळसवाणी मिठी मारायचा, शेवटी कंटाळून तिने…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 13 December 2025, 14:10
Crime News: Father is a beast! He used to touch his daughter's 'private' part; He used to hug her with dirty words, finally she got tired of it...

Photo-AI Generated

मुंबई: मुंबईतील दहिसर परिसरात (Crime News) एका १४ वर्षीय मुलीवर तिच्या (Mumbai News) सावत्र बापाने विनयभंग केल्याची संतापजनक घटना (Mumbai Crime) उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केली आहे. त्याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Breaking News)

 

जवळीक साधण्याचा प्रयत्न

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी दहिसर परिसरात राहते. तिचा सावत्र बाप गेल्या काही दिवसांपासून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. तो तिला मिठी मारणे, छातीला अश्लील स्पर्श करणे असे वाईट कृत्य करून तिचा विनयभंग करत होता. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असल्याने ती खूप घाबरली होती. बदनामीच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. (Marathi News)

धैर्य दाखवत पोलिसांत तक्रार

दोन दिवसांपूर्वी या नराधमाने पुन्हा एकदा तिच्याशी अश्लील चाळे करण्याचा आणि विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. अखेरीस, तिने धीर धरून दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी या घटनेची तातडीने गंभीर दखल घेतली.

हेही वाचा: दया कुछ तो गडबड है! विचित्र हावभावांमुळे पोलिसांच्या तावडीत सापडला अन् नंतर बॅगमध्ये सापडलं भलतंच काही, पुणे विमानतळावरील घटना

पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

दहिसर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत सावत्र बापाविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आणि काही तासांतच आरोपीला अटक केली. अटकेनंतर त्याला दिंडोशीतील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणेकर चाहत्यांचा हिरमोड! अवकाळी पावसाचा “यो यो हनी सिंह”च्या शोला फटका; 4 एप्रिलचा कॉन्सर्ट आता “या” तारखेला होणार

Saturday, 4 April 2026, 17:11
Headache

Headache : सावधान! वारंवार होणारी डोकेदुखी असू शकते ‘या’ गंभीर आजारांचे लक्षण, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या

Saturday, 4 April 2026, 16:31
The officials who helped Bhondubaba Kharat are now out of luck! Not just transferred, but directly "dismissed"; Direct warning from the Revenue Minister

भोंदूबाबा खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची आता खैर नाही! केवळ बदली नाही, तर थेट “बडतर्फ” करणार; महसूलमंत्र्यांचा थेट इशारा

Saturday, 4 April 2026, 16:21
Pune

Pune : पुणे रेल्वे स्थानकाचा कायापालट! 400 कोटींचे ‘यार्ड रिमॉडलिंग’ आणि 6 नवीन फलाटांची भर; प्रवाशांना मोठा दिलासा

Saturday, 4 April 2026, 16:10
Govt Jobs: Have you passed the 10th standard and are looking for a government job Then start preparing now Big opportunities for Clerk and Typist positions at this place find out about the government's mega recruitment

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! राज्यातील महसूल विभागात 35,876 नवीन पदांची भरती होणार; प्रशासनाकडून मोठी घोषणा

Saturday, 4 April 2026, 15:59

LLB परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; आमदार राहुल कुल आक्रमक, दोषींवर कारवाईची मागणी

Saturday, 4 April 2026, 15:53
Next Post
Ek Rajya Ek Nondani: Now there is no need to go to the office to buy a house; both time and money will be saved, 'One State, One Registration' system will be implemented...

Ek Rajya Ek Nondani: आता घर खरेदीसाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही; वेळ अन् पैसे दोन्ही वाचणार, 'एक राज्य, एक नोंदणी' प्रणाली लागू...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.