Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुण्यातील त्या सोसायटीचा वाद थेट हायकोर्टात! कुत्र्यांना फीडिंग करण्याबाबत न्यायालयाने सुनावला निकाल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 24 December 2025, 9:48

Pune News: मुंबई:  मुंबई उच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांना अन्न देण्याच्या मुद्द्यावर महत्त्वाचा निर्णय दिला आहे. निश्चित नसलेल्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांना अन्न देण्यास रोखणे हे भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा ठरत नाही, असा निर्वाळा न्यायालयाने दिला. तसेच पुण्यातील एका गृहनिर्माण सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ कुत्र्यांना अन्न देण्यास अडविल्याच्या आरोपावरून नोंदवण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात आला आहे.

 

हेही वाचा- ‘मालकीण म्हणाली पैसे देईन’ आमिष दाखवलं, वेश्याव्यवसायात उतरवलं अन् … बाणेर, कोंढवा भागातल्या देहविक्रीचा पर्दाफाश

या प्रकरणाची सुनावणी न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या. संदीप पाटील यांच्या खंडपीठासमोर झाली. न्यायालयाने स्पष्ट केले की, फुटपाथ, शाळेच्या बस थांब्यांजवळ किंवा ज्या ठिकाणी सोसायटीतील मुले बसमध्ये चढतात व उतरतात अशा जागी कुत्र्यांना अन्न देण्यास रोखणे हे बेकायदेशीर कृत्य ठरू शकत नाही. अशा ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करणे आवश्यक आहे, असेही न्यायालयाने नमूद केले.

या प्रकरणात तक्रारदार महिला आणि तिच्या मैत्रिणींना ज्या ठिकाणी कुत्र्यांना अन्न देण्यात येत होते, तो अधिकृत फीडिंग स्पॉट नसल्याचे आरोपीने सांगितले होते. सोसायटीतील लहान मुलांची सुरक्षितता लक्षात घेऊनच त्याने महिलांना अन्न देण्यापासून रोखले, असे आरोपीचे म्हणणे होते. परिसरात यापूर्वी कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना घडल्यामुळे ही खबरदारी घेतल्याचेही सांगण्यात आले.

हिंजवडी पोलीस ठाण्यात जानेवारी महिन्यात या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला होता. एफआयआरनुसार, तक्रारदार महिला हिंजवडी परिसरातील एका निवासी सोसायटीत रस्त्यावरील कुत्र्यांना अन्न देण्यासाठी गेली असता, आरोपी आणि इतर सोसायटी सदस्यांनी त्याला आक्षेप घेतला आणि तिला रोखले.

एफआयआर रद्द करण्याची मागणी करताना आरोपीने न्यायालयात सांगितले की, सोसायटी परिसरात 40 हून अधिक भटके कुत्रे असून रहिवाशांना त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. काही नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला होता. हे सर्व लक्षात घेता आरोपीचे कृत्य बेकायदेशीर ठरत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट करत एफआयआर रद्द केला.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

तुमचं तुम्ही बघा! पवारांची एक ‘गुगली’ अन् अजित पवार गट क्लीन बोल्ड? दिल्लीत रंगलं हायव्होल्टेज नाट्य

Monday, 6 April 2026, 19:33
summer heat

summer heat : सावधान! एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पारा 42 अंशांच्या पार? उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

Monday, 6 April 2026, 18:49
Loni kalbhor

Loni kalbhor : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मनुष्यबळाचा तुटवडा, जेमतेम कर्मचाऱ्यांवर कामाचा अनेक पटींनी ताण

Monday, 6 April 2026, 18:36
Sharad Pawar

sharad pawar : “निवडणूक म्हणजे स्पर्धाच, बिनविरोधचा आग्रह कशाला?” बारामती पोटनिवडणुकीवर शरद पवारांचे स्पष्ट विधान; महाविकास आघाडीत पेच?

Monday, 6 April 2026, 18:28

ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत अमन तांबे पुणेकर यांचे निधन, कला क्षेत्रात हळहळ

Monday, 6 April 2026, 17:39

पुणेकरांची 33 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! बाणेर-पाषाण लिंक रोडबाबत मोठी अपडेट; ‘या’ एका निर्णयामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

Monday, 6 April 2026, 17:30
Next Post

ISRO LVM3-M61: श्रीहरिकोटा येथून सर्वात वजनदार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; आता डोंगर-दऱ्यातही धावणार 5G इंटरनेट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.