Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ISRO LVM3-M61: श्रीहरिकोटा येथून सर्वात वजनदार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; आता डोंगर-दऱ्यातही धावणार 5G इंटरनेट

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 24 December 2025, 10:24

श्रीहरिकोटा: भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने (ISRO LVM3-M61) आज सकाळी 8:54 वाजता अमेरिकेच्या एएसटी स्पेसमोबाइल कंपनीचा ब्लूबर्ड ब्लॉक-2 हा उपग्रह इस्रोच्या शक्तिशाली एलव्हीएम3-एम6 रॉकेटद्वारे यशस्वीरित्या प्रक्षेपित केला आहे. या मोहिमेमुळे जागतिक स्तरावर भारताची व्यावसायिक प्रक्षेपणाची क्षमता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून या रॉकेटने अवकाशात उड्डाण केले आणि नियोजित वेळेत उपग्रहाला पृथ्वीच्या खालच्या कक्षेत यशस्वीरित्या पोहोचवले.

हा उपग्रह तांत्रिकदृष्ट्या अतिशय विशेष आहे, कारण याचे वजन सुमारे 6100 किलो असून एलव्हीएम3 रॉकेटने आतापर्यंत अवकाशात नेलेले हे सर्वात वजनदार पेलोड ठरले आहे. या उपग्रहाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे याचा 223 चौरस मीटरचा विशाल अँटेना. हा अंतराळातील आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यावसायिक संप्रेषण अँटेना मानला जात आहे. या तंत्रज्ञानामुळे जगातील अशा दुर्गम भागात जिथे मोबाईल टॉवर्स नाहीत, तिथे थेट स्मार्टफोनवर हाय-स्पीड इंटरनेट आणि 5G सेवा मिळणे शक्य होणार आहे. यामुळे मोबाईल कनेक्टिव्हिटीच्या क्षेत्रात मोठी क्रांती अपेक्षित आहे.

न्यूस्पेस इंडिया लिमिटेड आणि अमेरिकन कंपनीमधील व्यावसायिक करारानुसार ही मोहीम पार पडली. एलव्हीएम3 हे इस्रोचे सर्वात भरवशाचे रॉकेट असून याचे हे सलग सहावे यशस्वी व्यावसायिक उड्डाण आहे. या रॉकेटला त्याच्या अवाढव्य ताकदीमुळे बाहुबली रॉकेट असेही म्हटले जाते. सुमारे 43.5 मीटर उंच असलेल्या या रॉकेटने 600 किलोमीटरच्या उंचीवर उपग्रहाला तैनात केले आहे. या यशामुळे आगामी काळात भारत जागतिक व्यावसायिक सॅटेलाईट मार्केटमध्ये अधिक मोठी भूमिका बजावण्यासाठी सज्ज झाला आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Pune MHADA Lottery: पुणे म्हाडा लॉटरीचे स्वप्न लांबणीवर! नव्या वर्षात तरी घर मिळणार का? म्हाडाच्या 'या' निर्णयाने अर्जदारांमध्ये निराशा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.