Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूर तालुक्यात धक्कादायक प्रकार; घरात घुसून विवाहितेचा विनयभंग

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 15 April 2026, 14:36

अक्षय टेमगिरे

Pune Crime : शिरूर : शिरूर तालुक्यातील कवठे यमाई येथे एका विवाहित महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रा. कवठे यमाई, ता. शिरूर, जि. पुणे यांनी फिर्याद दिली आहे. दिनांक 3 एप्रिल 2026 रोजी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास त्या त्यांच्या घरी एकट्या असताना आरोपी शरीफ उस्मान पिंजारी (रा. कवठे यमाई) हा दारूच्या नशेत घरात घुसला.

यावेळी आरोपीने महिलेचा हात पकडून धमकी देत “तू कोणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या मुलीला बघून घेईन” असे म्हणत तिची ओढणी ओढली. तसेच अश्लील भाषेत शिवीगाळ करत तिच्या अंगाला हात लावून विनयभंग केला. झटापटीदरम्यान महिलेचे कानातील टॉप्सही पडून हरवले आहेत.

 

महिलेने आरडाओरडा केल्यानंतर तिचे नातेवाईक घटनास्थळी धावून आले. त्यांना पाहताच आरोपी बजाज डिस्कव्हर एमएच 14 डीएस 1137 या दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाला.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मान्सूनची सुखावह हजेरी! लोणावळा-खंडाळ्यात पावसाचा जोर वाढला; शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण

Wednesday, 1 July 2026, 22:56

नवी मुंबईत प्रसूतीदरम्यान आई-बाळाचा मृत्यू; चुकीच्या इंजेक्शनचा आरोप

Wednesday, 1 July 2026, 22:01

इंधन दरात मोठी घट! पेट्रोल-डिझेल स्वस्त, इंधन विक्रीवरील निर्बंधही हटवले; व्यावसायिक सिलेंडर ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त

Wednesday, 1 July 2026, 21:10

पालकांनो, लक्ष द्या! उद्यापासून पुण्यातील शाळांच्या वेळा बदलल्या; पुणे शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

Wednesday, 1 July 2026, 20:30

कारेगाव जबरी चोरी प्रकरणाचा २४ तासांत छडा! सराईत आरोपी रांजणगाव MIDC पोलिसांच्या जाळ्यात

Wednesday, 1 July 2026, 19:52

महात्मा फुले वाडा वादाच्या भोवऱ्यात! मेधा कुलकर्णींच्या वटपौर्णिमेच्या पूजेवरून सुषमा अंधारे आक्रमक

Wednesday, 1 July 2026, 19:32
Next Post

MIM चा माजी पदाधिकारी मोहम्मद आयाजने 8 मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून बनवले अश्लील व्हिडीओ; अखेर घरावर बुलडोझर चालवून केली कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.