Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

येरळामाई नदीच्या स्वच्छतेसाठी भर उन्हात सरसावले ‘प्रयास ‘कार्यकर्ते…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 17 December 2022, 14:36

अजित जगताप

वडूज : खटाव- माण तालुक्यातील येरळामाई नदीच्या स्वच्छ स्वच्छतेसाठी वडूज परिसरातील ‘प्रयास’ कार्यकर्त्यांनी नदी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. भर उन्हात कार्यकर्ते नदीची स्वच्छता राखण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

येरळा नदी म्हणजे खटाव- माण तालुक्यातील जलमाता आहे. परंतु पर्यावरण प्रेमी तसेच जागरूक नागरिक वगळता याकडे कोणी लक्ष न दिल्यामुळे सध्या येरळा नदी परिसरात जंगली झाडे झुडपे तसेच सांडपाणी व टाकाऊ वस्तु टाकण्याचे काम राजरोसपणे होत आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी अनेक मान्यवरांनी निशुल्क व स्वयं कष्टाने ‘प्रयास’ करीत आहेत. त्यामुळे आता या येरळामाईचे रूप बदलू लागलेले आहे. आतापर्यंत सामाजिक संस्थेच्या वतीने पाच ते आठ टन टाकाऊ वस्तु व कचरा नदीपात्रातून नष्ट केला आहे.

सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुंडलिक मांडवे ,प्रवीण चव्हाण, ईश्वर जाधव, मुन्ना मुल्ला, संतोष देशमाने, रोहित शहा, अलोक महाजन, विशाल भागवत, अरविंद शहा, शशिकांत गोडसे, धनंजय गोडसे तसेच सामाजिक कार्यकर्ते स्वच्छतेसाठी हातभार लावत आहेत. यासंदर्भात स्वतः माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी भेट देऊन कार्यकर्त्यांचे कौतुक केले आहे.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दुष्काळाच्या छायेत 305 तालुके! शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतले मोठे निर्णय; जाणून घ्या अधिक माहिती

Wednesday, 30 September 2026, 8:37

दिवेघाटातून जाणाऱ्यांनो थांबा! आज 2 तास रस्ता पूर्ण बंद; नेमकी काय आहे कारण? वाचा

Wednesday, 30 September 2026, 8:25

4 राऊंड फायर, छातीत 2 गोळ्या अन् मृत्यू! ठाण्यात शिवसेना नेता प्रदीप पूर्णेकर यांची हत्या; तपासात धक्कादायक दावे

Wednesday, 30 September 2026, 8:20

Maharashtra Weather: सप्टेंबरचा शेवटचा दिवस ठरणार वेगळा! महाराष्ट्रात पाऊस, ढग आणि उकाड्याचं चित्र; पाहा आजचं हवामान

Wednesday, 30 September 2026, 8:09

Daily Horoscope: 30 सप्टेंबरला ग्रहस्थितीचा मोठा परिणाम! नोकरी, व्यवसाय आणि पैशांबाबत कोणासाठी काय घडणार?

Wednesday, 30 September 2026, 7:30

रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान; ‘राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव’ म्हणताच वाद पेटला..

Tuesday, 29 September 2026, 23:05
Next Post

पुण्यातील एका वृत्तपत्राच्या छायाचित्रकारासह त्यांच्या आई-वडिलांना मारहाण....!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp