Saturday, October 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

12 किलो गांजासह अटक झालेला पोलिस अंमलदार शासकीय सेवेतून बडतर्फ; तेलंगणातील वारंगलमध्ये अमली पदार्थ तस्करीप्रकरणी कारवाई

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 31 October 2026, 13:32

पुणे : अमली पदार्थ तस्करीच्या आरोपाखाली तेलंगणा राज्यात 12 किलो गांजासह अटक करण्यात आलेल्या पुणे शहर पोलिस दलातील कर्मचाऱ्यावर अखेर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. नितीन ज्ञानू शिंदे असे बडतर्फ करण्यात आलेल्या पोलिस अंमलदाराचे नाव आहे.

पुणे शहर पोलिस दलाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त (प्रशासन) संजय पाटील यांनी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. शिंदे हे विश्रामबाग वाहतूक विभागात कार्यरत होते. त्यांनी 7 ऑक्टोबर 2026 पासून आजारपणाचे कारण देत रजा घेतली होती. मात्र, याच काळात ते अमली पदार्थांच्या तस्करीत सहभागी असल्याचा प्रकार उघडकीस आला.

25 ऑक्टोबर रोजी तेलंगणातील वारंगल जिल्ह्यातील नेक्कोंडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक पोलिसांनी शिंदे यांना 12 किलो गांजासह ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार (एनडीपीएस) गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर विश्रामबाग वाहतूक विभागाच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना अहवाल सादर केला. पोलिस दलात कार्यरत असताना अमली पदार्थ तस्करीसारख्या गंभीर प्रकरणात नाव आल्याने शिंदे यांच्या वर्तनाची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली.

दरम्यान, शिंदे यांचे कृत्य पोलिस दलाची प्रतिमा मलीन करणारे असून, त्यामुळे जनतेच्या विश्वासाला तडा जात असल्याचे निरीक्षण अतिरिक्त पोलिस आयुक्तांनी आदेशात नोंदवले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

थेऊरमध्ये हृदयद्रावक घटना! कपडे वाळत घालताना विजेचा धक्का लागून विवाहितेचा जागीच मृत्यू

Saturday, 31 October 2026, 14:09

‘वाल्मीक अण्णाला भेटलीस तर याद राख!’ म्हणत महिलेचा छळ? मुलीला बेडवर फेकलं, पतीलाही मारहाण; सुशील कराडविरोधात FIRमध्ये गंभीर आरोप!

Saturday, 31 October 2026, 14:01

लोणी काळभोर येथील बाळासाहेब सायकर यांची वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या केंद्रीय संयुक्त सचिवपदी निवड!

Saturday, 31 October 2026, 13:49

12 किलो गांजासह अटक झालेला पोलिस अंमलदार शासकीय सेवेतून बडतर्फ; तेलंगणातील वारंगलमध्ये अमली पदार्थ तस्करीप्रकरणी कारवाई

Saturday, 31 October 2026, 13:32

उरुळी कांचन पोलिसांच्या हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट! मटका, जुगार, गांजा अन् देहविक्रीच्या खुलेआम धंद्याचा व्हिडिओ पहा; ‘वसुली’च्या चर्चेने पोलीस प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात!

Saturday, 31 October 2026, 13:16

शिरूर नगरपरिषदेत सत्तांतराचे स्पष्ट संकेत! मितेश गादिया यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर; ‘नितीन पाचर्णे’ होणार उपनगराध्यक्ष?

Saturday, 31 October 2026, 12:33
Next Post

लोणी काळभोर येथील बाळासाहेब सायकर यांची वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या केंद्रीय संयुक्त सचिवपदी निवड!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp