ताज्या बातम्या

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग होणार आठ पदरी; वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या विस्तारीकरणाचा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतला असून द्रुतगती महामार्ग आठ पदरी करण्यात...

Read moreDetails

पिंपरी: तरुणीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला अटक

पिंपरी: घरी जाण्यासाठी निघालेल्या तरुणीला अडवून तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या एका तरुणाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवारी 28...

Read moreDetails

राज्यातील मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यास आणखी दोन दिवसाची मुदतवाढ; राज्य मागासवर्ग आयोगाचा निर्णय

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाचे राज्य मागासवर्ग आयोगाकडून ऑनलाईन सर्वेक्षण सुरू आहे. हे सर्वेक्षण करण्याची शेवटची मुदत ३१...

Read moreDetails

समाजवादी पक्षाने केली लोकसभेच्या 16 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; मैनपुरीहून डिंपल यादव यांना तिकीट

लखनऊ: लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने पहिली यादी जाहीर केली आहे. डिंपल यादव यांना मैनपुरीमधून उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी...

Read moreDetails

रस्त्याच्या कडेला टाकलेले अन्न खाल्ल्यामुळे २०० मेंढ्यांचा मृत्यू; २५ लाखांपेक्षा जास्त नुकसान

केडगाव: मावळ तालुक्यातील लोणावळ्याजवळ मुंबई-पुणे हायवेच्या शेजारी टाकलेले अन्न मेंढ्यांनी खाल्ल्याने विषबाधा होऊन मेंढपाळ काळूराम शिवाजी बरकडे (रा. वानकुटा, ता....

Read moreDetails

मुळा-मुठा नदीतील पाणवठे खराब झाल्याने ‘परदेशी पाहुण्यां’नी फिरवली पाठ; देखभाल-दुरुस्तीअभावी ‘आधार’च झाला निराधार

पुणे : भारतात जानेवारी ते फेब्रुवारी यादरम्यान उत्तरेकडील देशातील मुख्यत: ग्रीनलँड, नॉर्वे, कॅनडा, स्वीडन, उत्तर चीन, दक्षिण अमेरिका, अलास्का, मंगोलिया,...

Read moreDetails

वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश, अधिकृत पत्र प्रसिद्ध

मुंबई: वंचित बहुजन आघाडीचा औपचारिकरित्या महाविकास आघाडीत समावेश करण्यात आला आहे. याबाबतचे महाविकास आघाडीने अधिकृत पत्र प्रसिद्ध केले आहे. काही...

Read moreDetails

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन जवान शहीद, 14 जण जखमी

रायपूर : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत 14 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली आहे. तर, तीन...

Read moreDetails

यवत येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत ज्वारी पिकाचा शेती दिन साजरा

यवत: महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने रब्बी हंगाम सन २०२३-२४ राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत यवत येथील भुलेश्वर पायथा येथे...

Read moreDetails

‘माझ्याकडे का बघतोस’, म्हणत दगडाने बेदम मारहाण; ताडीवाला रोड परिसरातील प्रकार

पुणे : किरकोळ कारणावरून दगडाने मारहाण केल्याची घटना नुकतीच ताडीवाला रोड परिसरात घडली. माझ्याकडे का बघतो, या किरकोळ कारणावरून तरुणाला...

Read moreDetails
Page 3519 of 4012 1 3,518 3,519 3,520 4,012

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!