Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वाघोली – लोहगांव वर्तुळाकार मार्गाचे काम महापालिका करणार ; २११ कोटींच्या खर्चास पूर्वगणन समितीची मान्यता..!  

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 3 November 2022, 12:29

पुणे : नगर रस्त्यावरील वाघोली ते लोहगांव येथून पिंपरी-चिंचवड शहराला जोडणाऱ्या ५.७ किलोमीटर लांबीच्या वर्तुळाकार मार्गाचे काम महापालिकेकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी २११ कोटींचा खर्च अपेक्षित असून खर्चाला पूर्वगणन समितीनेही मान्यता दिली आहे.

या वर्तुळाकार मार्गामुळे वडगांवशेरी परिसरातील वाहतूक कोंडी कमी होईल, असा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. सार्वजनिक खासगी भागीदारी- पीपीपी या तत्त्वावर वर्तुळाकार मार्गाचे काम करण्यात येणार असून विकसकाला क्रेडिट नोट देण्याचे प्रस्तावित आहे.

महापालिकेच्या हद्दीलगतच्या भागातून वर्तुळाकार मार्ग प्रस्तावित आहे. त्यासाठी भूसंपादन आणि सर्वेक्षण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हा वर्तुळाकार मार्ग ६५ मीटर रुंदीचा असून तो वाघोली-लोहगांवमार्गे पिंपरी-चिंचवड शहरात जात आहे.

 

त्यामुळे नगर रस्त्यावरील वडगांवशेरी, खराडी, येरवडा परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. सल्लागाराकडून त्याचा अहवाल करण्यात आला असून खर्चाला पूर्वगणन समितीनेही मान्यता दिली आहे. सेवा रस्त्याचे कामही महापालिकेकडून करण्यात येणार आहे.

दरम्यान, पावसाळी गटारे आणि विद्युत व्यवस्था करण्यात येणार आहे. या कामासाठी २१२ कोटी रुपये खर्च असून सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर क्रेडिट नोटच्या माध्यमातून हा रस्ता विकसित करण्यात येणार आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17
Next Post

ऑक्टोबरमधील अतिवृष्टीग्रस्तांना नुकसानभरपाई देण्याचा राज्य सरकारचा निर्णय..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.