Monday, September 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Santosh Bangar : “हात-पाय सलामत ठेवायचे असेल तर…”; आमदार संतोष बांगर यांनी कोणाला दम भरला; नेमकं काय प्रकरण?

Renuka Pawarby Renuka Pawar
Saturday, 4 October 2025, 16:33

हिंगोली : मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत न केल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकी कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला दिली आहे. संतोष बांगर (Santosh Bangar) आणि पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यामधील संभाषणाचा एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या कॉलमध्ये शिंदे गटाचे आमदार अधिकाऱ्यावर चांगलेच संतापल्याचे दिसून आले.

पीक विमा अधिकारी आणि संतोष बांगर यांच्यातील संभाषण?

पीक विमा अधिकाऱ्यासोबत बोलताना संतोष बांगर म्हणाले, ‘यंदाच्या पुरात शेतकऱ्यांची राख रांगोळी झाली, त्यांच्याकडे काहीही राहिलं नाही. त्यामुळे तुमच्याकडे काहीही ठेऊ नका, शेतकऱ्यांना संकटकाळी मदत करा. सोयाबीन, कापूस आणि तुरी गेल्या. शेतातील माती सगळी वाहून गेली. मराठवाड्यामध्ये अतिशय भयानक परिस्थिती आहे, शेतकऱ्याचं जगणं वाट लागलं आहे. त्यामुळे वस्तुस्थितीला धरून सर्व्हे करा.

जर यात काही कमी जास्त झालं तर संतोष बांगरसारखा वाईट माणूस नाही. हिंगोलीत एकही माणूस ठेवणार नाही. तुमच्या ऑफिसचा चुराडा करेन. तुमचे हात पाय सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्यांचे हित पाहा. अशी धमकीच संतोष बांगर यांनी दिली असल्याचं ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे.

 

मी या नंतर पुन्हा बोलणार नाही, जे काही आहे ते नियमानुसार करा असं बांगर म्हणाले. त्यावर पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्याने भाऊ आम्ही वस्तुस्थितीनिष्ठच पंचनामा करू, अशी ग्वाही बांगर यांना दिली.

दरम्यान, संतोष बांगर यांच्या व्हायरल काॅल रेकाॅर्डिंगनंतर त्यांच्यावर टीका होण्याऐवजी त्यांचे समर्थन होताना दिसत आहे.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

पुण्यात खळबळ! खताच्या गोण्यांच्या आड लपवून नेला जाणारा तब्बल ७९ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

Sunday, 13 September 2026, 22:56

आमदाराचा लोगो लावून पोलिसांना चकवा देणाऱ्यांची खैर नाही! पिंपरी-चिंचवडमध्ये महागड्या गाड्यांवर खाकीचा दणका

Sunday, 13 September 2026, 22:16

१७ सप्टेंबरला गौरी आवाहन तर १८ सप्टेंबरला होणार गौरी पूजन; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Sunday, 13 September 2026, 21:37

गणेशोत्सवात मुंबई-पुणे महामार्गावर जड वाहनांना प्रवेशबंदी; महत्त्वाचे आदेश जारी

Sunday, 13 September 2026, 20:59

सोरतापवाडीत रिव्हर्स घेताना निष्काळजीपणा; टेम्पोखाली चिरडून 18 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू

Sunday, 13 September 2026, 20:14

उरुळी कांचनमध्ये अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत विवाहितेवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार; उरुळी कांचन पोलिसांकडून हिंगणगाव येथील आरोपीला बेड्या

Sunday, 13 September 2026, 20:01
Next Post

"दलित समाजावर होणारा अन्याय कदापी सहन करणार नाही" - आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सचिन खरात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp