Saturday, May 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांचा एल्गार ; मराठा आरक्षणासाठी 30 मे पासून आंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषण..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 16 May 2026, 13:41
Manoj Jarange: Big news! Plan to kill Manoj Jarange, conspiracy hatched from Beed; Police take both into custody

photo- social media

Manoj Jarange Patil : जालना : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ३० मेपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसण्याची घोषणा करत सरकारला थेट इशारा दिला आहे. मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आयोजित बैठकीत समर्थकांना संबोधित करताना त्यांनी सरकारवर गंभीर आरोपांची सरबत्ती केली. Manoj Jarange Patil :

“अडीच-तीन वर्षांपासून मराठा समाज लढतोय, पण अजूनही न्याय मिळालेला नाही. ५८ लाख नोंदी सापडल्या, तरी प्रमाणपत्रे दिली जात नाहीत. सरकारला मराठा समाज मोठा झालेला पाहायचा नाही,” असा आरोप करत जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. Manoj Jarange Patil :

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट टीका करताना ते म्हणाले, “मराठा समाजाच्या लेकीबाळींना आरक्षण नको का? अधिकारी प्रमाणपत्रे रोखत आहेत आणि त्याला जबाबदार फडणवीसच आहेत.” तसेच, “आता आंदोलन इतकं मोठं करायचं की चारही दिशांना फक्त मराठेच दिसले पाहिजेत,” असा इशाराही त्यांनी दिला. Manoj Jarange Patil :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी प्रमाणपत्र वाटपासाठी अभियान राबवले होते, त्याच धर्तीवर फडणवीसांनीही मोहीम राबवावी, अशी मागणी त्यांनी केली. सातारा, कोल्हापूर आणि औंध संस्थानासंदर्भातील जीआर तात्काळ काढून त्याची अंमलबजावणी करावी, अशीही मागणी त्यांनी केली. Manoj Jarange Patil :

दरम्यान, आपल्या विरोधात बोलण्यासाठी काही संघटनांना कोट्यवधी रुपये दिल्याचा गंभीर आरोपही जरांगे पाटील यांनी केला. “एका मंत्र्याने माझ्याविरोधात वातावरण तयार करण्यासाठी दोन-दोन कोटी रुपये वाटले,” असा दावा करत त्यांनी समाजाला अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. Manoj Jarange Patil :

दरम्यान, “३० मे पूर्वी सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, अन्यथा राज्यात भयानक आंदोलन उभं राहील,” असा थेट इशारा देत जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा बिगुल फुंकला आहे. Manoj Jarange Patil :

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune News : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते ‘अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रा’चे नामकरण

Saturday, 16 May 2026, 13:50
Manoj Jarange: Big news! Plan to kill Manoj Jarange, conspiracy hatched from Beed; Police take both into custody

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांचा एल्गार ; मराठा आरक्षणासाठी 30 मे पासून आंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषण..

Saturday, 16 May 2026, 13:41

Pune Crime News : “चोरी करण सोड” म्हणताच चोराचा संताप अनावर! पुण्यात तरुणावर थेट गोळीबार; परिसरात दहशत

Saturday, 16 May 2026, 13:31

Pune News : प्रेमिका थेट हळदीत पोहोचली अन् नवरदेव जेलमध्ये! पुण्यात लग्नाआधीच ‘इंजिनिअर’चा डाव उघड..

Saturday, 16 May 2026, 12:52

Pune News : नामांकित कॉलेजच्या प्राचार्यांकडून 7 लाखांची खंडणी; बडतर्फ PSI सह दोघे अटकेत, ‘रील स्टार’ महिला पोलिस फरार..

Saturday, 16 May 2026, 11:55
Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’वर मृत्यूचा थरार; भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

Saturday, 16 May 2026, 10:47
Next Post

Pune News : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते ‘अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रा’चे नामकरण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.