Saturday, May 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime News : “चोरी करण सोड” म्हणताच चोराचा संताप अनावर! पुण्यात तरुणावर थेट गोळीबार; परिसरात दहशत

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 16 May 2026, 13:31

Pune Crime News : पिंपरी, (पुणे) : गुन्हेगारीचा मार्ग सोडून चांगलं आयुष्य जगण्याचा सल्ला देणं एका तरुणाला जीवावर बेतलं. पिंपरी-चिंचवडमधील चऱ्होली परिसरात एका सराईत आरोपीने संतापाच्या भरात तरुणावर थेट गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी सायंकाळी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. Pune Crime News :

मिळालेल्या माहितीनुसार, करण गुरुनाथ राठोड (वय २३) याने आरोपी शेखर संभाजी जाधव याला “चोऱ्या-माऱ्या सोडून सुधार” असा सल्ला दिला होता. मात्र, हा सल्ला आरोपीच्या जिव्हारी लागला. याच कारणावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि काही वेळातच हा वाद हिंसक वळणावर गेला. Pune Crime News :

 

संतापलेल्या शेखर जाधवने आपल्या आणखी तीन साथीदारांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर आरोपींनी करण आणि त्याचा मित्र प्रेम यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, शेखरने कमरेतील पिस्तूल बाहेर काढत करणच्या दिशेने गोळी झाडली. अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आणि नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली. Pune Crime News :

घटनेनंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. जखमी करण राठोड याने दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी शेखर जाधव आणि त्याच्या साथीदारांविरोधात खुनाचा प्रयत्न तसेच आर्म्स ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून, किरकोळ कारणावरून झालेल्या या गोळीबारामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ उडाली आहे. Pune Crime News :

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune News : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते ‘अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रा’चे नामकरण

Saturday, 16 May 2026, 13:50
Manoj Jarange: Big news! Plan to kill Manoj Jarange, conspiracy hatched from Beed; Police take both into custody

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांचा एल्गार ; मराठा आरक्षणासाठी 30 मे पासून आंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषण..

Saturday, 16 May 2026, 13:41

Pune Crime News : “चोरी करण सोड” म्हणताच चोराचा संताप अनावर! पुण्यात तरुणावर थेट गोळीबार; परिसरात दहशत

Saturday, 16 May 2026, 13:31

Pune News : प्रेमिका थेट हळदीत पोहोचली अन् नवरदेव जेलमध्ये! पुण्यात लग्नाआधीच ‘इंजिनिअर’चा डाव उघड..

Saturday, 16 May 2026, 12:52

Pune News : नामांकित कॉलेजच्या प्राचार्यांकडून 7 लाखांची खंडणी; बडतर्फ PSI सह दोघे अटकेत, ‘रील स्टार’ महिला पोलिस फरार..

Saturday, 16 May 2026, 11:55
Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’वर मृत्यूचा थरार; भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

Saturday, 16 May 2026, 10:47
Next Post
Manoj Jarange: Big news! Plan to kill Manoj Jarange, conspiracy hatched from Beed; Police take both into custody

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांचा एल्गार ; मराठा आरक्षणासाठी 30 मे पासून आंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषण..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.