Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

घरच्या घरी बनवा उटणं , रंग उजळण्यासोबत स्किन होईल सॉफ्ट, सविस्तर जाणून घ्या!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 22 October 2022, 9:10
पुणे : दिवाळीत उटण्याने अभ्यंग स्नान करण्याला खूप महत्व आहे. लहान मुल असो वा मोठे उटण्याने अभ्यंग स्नान केल्याशिवाय दिवाळी साजरी होत नाही.  दिवाळीत प्रत्येक घरात उटणे वापरले जाते.पण हे उटणे लहान मुलांसाठी नेहमीसाठी देखील उपयुक्त आहे.
लहान मूल घरी आले की अनेकदा मोठी माणसे वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले देतात. यापैकी एक म्हणजे उटण्याबद्दल आहे. मुलासाठी जसा मसाज आवश्यक आहे, तसच उटणे देखील आहे. उटणे फक्त बाळाला गोरं बनवते असे नाही तर केस काढण्यासाठी देखील उपयुक्त आहे. लहान मुलांच्या चेहऱ्यावर आणि हात-पायांवर भरपूर केस असतात, अशावेळी ते काढण्यासाठी ते घासले जातात. याशिवाय उटण्याचा उपयोग मुलांच्या शरीराचा रंग उजळण्यासाठी देखील करता येतो. घरगूतू  उटणे कसे बनवायचे हे जाणून घ्या
उटणे बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे…
– मलई
– दूध
– मैदा
– बेसन
– मध
– हळद
– मोहरी तेल
उटणे कसे बनवायचे
ते तयार करण्यासाठी प्रथम कोरड्या गोष्टी मिक्स करा आणि नंतर त्यात मध घाला. आता थोडे थोडे दूध घाला. मिश्रण खूप घट्ट किंवा खूप सैल होणार नाही याची काळजी घ्या. दूध घालताना मलई किंवा साय घाला. शेवटी मोहरीचे तेल घाला. हे मिश्रण हाताने मिक्स करून चांगली घट्ट पेस्ट बनवा. तुमचे उटणे तयार आहे.
कसे लावावे उटणे 
स्त्रिया देखील हे उटणे वापरु शकता. जर तुम्हाला उटण्याचे चांगले रिझल्ट हवे असतील तर हे उटणे दररोज बाळाला लावा.मुलाला उटणे लावण्याआधी त्याच्या शरीराची चांगली मालिश करा आणि नंतर आपल्या हातात थोडेसे उटणे घ्या. ते रोल ऑन केल्याप्रमाणे केसांच्या दुसऱ्या बाजूला घ्या. चेहऱ्यावर देखील मुलाच्या केसांची दुसरी बाजूने करा तर कपाळावर उजवीकडे आणि डाव्या बाजूला करा. मुलांची त्वचा अतिशय नाजूक असते, म्हणून तुम्ही ती चोळण्यापूर्वी थोड्या प्रमाणात तपासू शकता. कोणतीही समस्या नसल्यानंतरच ते संपूर्ण शरीरावर लावा.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Amazon Prime Day vs Flipkart GOAT Sale! iPhone 17 ते Galaxy S25 Ultra वर जबरदस्त सूट; आजपासून मिळणार धमाकेदार ऑफर्स

Friday, 3 July 2026, 9:30

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47
Next Post

डॉ. विकास आमटे यांना महाराष्ट्र भुषण पुरस्कार द्यावा - योगीराज शिंदे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.