Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: बोडकेवाडी फाट्यावर गुन्हे शाखेची मोठी कारवाई, आरोपींकडून 4 पिस्तूल आणि 5 जिवंत काडतुसे जप्त

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 13 November 2025, 17:44

Pune Crime: पिंपरी चिंचवड पोलिसांनी ‘अवैध शस्त्र विरोधी अभियान’अंतर्गत मोठी कारवाई करत चार पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई गुन्हे शाखा, युनिट-2 पिंपरी चिंचवड पोलिसांनी बोडकेवाडी फाटा, हिंजवडी माण रोड परिसरात केली. या प्रकरणी तिघा रेकॉर्डवरील सराईत आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. (Latest Crime News)

 

मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे यांनी सर्व पोलीस ठाण्यांना आणि गुन्हे शाखांना “अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करा” असे आदेश दिल्यानंतर ही पहिली मोठी कामगिरी नोंदवली गेली आहे.

गुन्हे शाखा युनिट-2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. पोशि अमर राणे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचला आणि आरोपींना शिताफीने पकडले.

अटक आरोपींची नावे  समोर आली आहे. प्रविण गुंडेश्वर अंकुश (वय 21, रा. शनि नगर, कात्रज, पुणे) — घाटकोपर पोलीस ठाणे गुन्हा क्र. 24/2023 पोस्को कलमांतर्गत गुन्हा दाखल, विकी दिपक चव्हाण (वय 20, रा. हिंजवडी फेज 2) — हिंजवडी पोलीस ठाणे गुन्हा क्र. 1022/2025, आर्म्स अ‍ॅक्ट 3(25), रोहित फुलचंद भालशंकर (वय 22, रा. वडगाव बु.) — हिंजवडी, खडक व शिरुर पोलीस ठाण्यांत विविध गुन्ह्यांमध्ये वॉंटेड अशी आरोपींची ओळख पटली आहे.

या कारवाईतून मिळालेले 4 पिस्तूल व 5 जिवंत काडतुसे ताब्यात घेण्यात आली असून आरोपींवर संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये आर्म्स अ‍ॅक्ट 3(25) अंतर्गत पुढील कारवाई सुरु आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोउपनि मयुरेश साळुंखे, दिपक खरात, प्रविण दळे, नितीन ढोरजे आणि गुन्हे शाखेतील अन्य अधिकारी व कर्मचारी सहभागी होते. ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलिसांच्या “आर्म ड्राईव्ह” मोहिमेतील मोठे यश मानले जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

'Bring money from home' daughter-in-law tortured by in-laws in Pune; Gun held at daughter-in-law's head and...

‘माहेरहून पैसे आण’ पुण्यात सासू-सासऱ्यांकडून सुनेचा छळ; सुनेच्या डोक्यावर बंदूक रोखली अन्…

Wednesday, 1 April 2026, 14:57

Onion Rates Crash : कांद्याचे दर कोसळले!उत्पादन खर्च 1800, बाजारभाव 300! महाराष्ट्रातील कांदा शेतकरी आर्थिक संकटात

Wednesday, 1 April 2026, 14:51

पोलीस कोठडीत महिला आरोपीकडे शरीरसुखाची मागणी; अकोल्यातील घटनेने खळबळ

Wednesday, 1 April 2026, 14:42
Has Shivaji's kingdom become "impotent"? Sanjay Raut is aggressive after calling Maharani Tara Rani "Jain"; said "And the Chief Minister will applaud...

शिवरायांचे राज्य “नपुंसक” झाले आहे का? महाराणी ताराराणींना “जैन” संबोधल्याने संजय राऊत आक्रमक; म्हणाले “अन् मुख्यमंत्री टाळ्या वाजवतील…

Wednesday, 1 April 2026, 14:36

सुवर्णसंधी! सरकारकडून महिलांना 24 लाख मिळणार, बारमाही उत्पन्नाची संधी; जाणून घ्या अधिक माहिती

Wednesday, 1 April 2026, 14:15
Ashok Kharat

Ashok kharat case : कोर्टात 7 मिनिटांचा हायव्होल्टेज ड्रामा! भोंदू खरातला 14 दिवसांची कोठडी; 2 एप्रिलची सुनावणी ठरणार निर्णायक, बड्या व्यक्तींचे धाबे दणाणले!

Wednesday, 1 April 2026, 14:12
Next Post
Nirmala Navale: Karegaon Sarpanch Madam's big decision! 'Instagram star' Nirmala Navale's entry into taluka politics; Will Ajit Pawar field her candidacy?

Nirmala Navale: कारेगावच्या सरपंच मॅडमचा मोठा निर्णय! 'इंस्टाग्राम स्टार' निर्मला नवले यांची तालुक्याच्या राजकारणात एन्ट्री; अजित पवार देणार उमेदवारी?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.