Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुंबई-पुण्यात मानवी तस्करीचं जाळं! 48 हजार महिला बेपत्ता अन् नवजात बालकांच्या विक्रीचं रॅकेट; राज्यात नेमकं चाललंय काय?

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 26 February 2026, 13:27

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) महिला सुरक्षिततेबाबत बोलले जात असतानाच राज्यात एका वर्षात तब्बल 48 हजार 278 महिला बेपत्ता झाल्या असून, हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढला आहे. राज्यात 2024 मध्ये बेपत्ता महिलांची संख्या 45 हजार 662 होती, जी 2025 मध्ये वाढून 48 हजार 278 वर पोहोचली आहे. चिंतेची बाब अशी की, बेपत्ता होणाऱ्या प्रत्येक महिलेचा शोध लावण्यात यंत्रणेला अद्याप यश आलेले नाही. 2025 मध्ये बेपत्ता झालेल्यांपैकी 36 हजार 581 महिलांचा शोध लागला असला, तरी हजारो महिला अद्यापही बेपत्ताच आहेत.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा आकडा जाहीर केला आहे.  मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर सारख्या मोठ्या शहरांत हे प्रमाण अधिक आहे. बेपत्ता मुलांच्या शोधासाठी राज्यात ‘ऑपरेशन मुस्कान’ प्रभावीपणे राबवले जात आहे. 2015 पासून आतापर्यंत 13 वेळा ही मोहीम राबवण्यात आली असून, यामुळे अनेक घरांत पुन्हा आनंदाचे वातावरण परतले आहे.

मात्र, दुसरीकडे नवजात बालकांच्या विक्रीचे रॅकेट सक्रीय आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यात मानवी तस्करीचे 5 गंभीर गुन्हे दाखल झाले असून, यामागे मोठ्या टोळ्या सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे. मानवी तस्करी आणि नवजात बालकांच्या विक्रीचे रॅकेट मुळापासून उपटून टाकण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असून पोलिस सध्या अधिक तपास करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

राज्यात नेमकं चालयं तरी काय ? छुप्या दवाखान्यात सुरू गर्भपाताचं रॅकेट; पोलिसांनी धाड टाकताच काळा बाजार उघड

Tuesday, 7 April 2026, 11:52

विमाननगरमध्ये ‘रूफटॉप’वर धाड! हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेचा छापा; सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Tuesday, 7 April 2026, 11:46

LinkedIn वापरणाऱ्यांनो ही बातमी वाचाच! तुमचा डेटा सेफ नाही; रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती आली समोर

Tuesday, 7 April 2026, 11:43

“खिलाडी इज बॅक!” अक्षय कुमार हसवणार की घाबरवणार? ‘भूत बंगला’चा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ

Tuesday, 7 April 2026, 11:06

“जात वैधता प्रमाणपत्र नाही? काळजी नको, 3 लाख द्या!” पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात पदोन्नतीसाठी ‘रेट’ फिक्स; 3 अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Tuesday, 7 April 2026, 10:56

17 व्या वर्षी मातृत्वाचं ओझं! आई-वडिलांनीच मुलीचं आयुष्य केलं उद्ध्वस्त; आळंदी येथील प्रकरण

Tuesday, 7 April 2026, 10:48
Next Post
Santosh Deshmukh Murder: Extortion, atrocities and murder! Valmik Karad, the mastermind in Santosh Deshmukh murder, has had his bail application rejected once again, what happened in the court?

Santosh Deshmukh Murder : खंडणी, ॲट्रॉसिटी अन् हत्या! संतोष देशमुख हत्येतील मास्टरमाइंड वाल्मिक कराडचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळला, न्यायालयात काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.