Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor blast: लोणी काळभोर येथील स्फोटामध्ये जखमी झालेल्या महिलेचा अखेर उपचारदारम्यान मृत्यू, परिसरात शोककळा

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 6 December 2025, 15:57

Loni Kalbhor blast: लोणी काळभोर, ता. 6 : घरगुती सिलेंडरमधून गॅस गळती होऊन अचानक स्फोट झाल्याची घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील नेहरू चौकाजवळील इमारतीत सोमवारी (ता.1) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली होती. या स्फोटात भाजून गंभीर जखमी झालेल्या महिलेची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर पाचव्या दिवशी संपली आहे. उपचारदारम्यान महिलेचा पुण्यातील सूर्या हॉस्पिटल मध्ये आज शनिवारी (ता. 6) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला आहे. Loni kalbhor Blast

 

हेही वाचा- भरधाव वेगाने येणाऱ्या कारची ट्रकला धडक, दोन तरुणांचा जागीच मृत्यू

करूणा मनोज जगताप (वय -44, रा. जगताप हाईट्स, लोणी काळभोर, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करूणा जगताप या घरात एकट्या होत्या. त्यांच्या घरात गॅसच्या दोन टाक्या व गॅस गिझर आहे. परंतु, सोमवारी (ता.1डिसेंबर) सकाळी गॅस गळती होऊन घरात अचानक मोठा स्फोट झाला. दरम्यान दिवाळीला आणलेले फटाकेही घरात शिल्लक राहिले होते. ते ही यावेळी फुटले . या स्फोटात करूणा जगताप या होरपळल्या होती.

हा स्फोट इतका भयंकर होता की, घराचे दरवाजे, खिडक्या तुटून पडल्या. तर घरातील वस्तू जळून खाक झाल्या. तेवढ्यात नेहरू चौकाजवळील रस्त्यावरून तिघेजण दुचाकीवरून चालले होते. त्याचवेळी हा स्फोट होऊन खिडकी खाली पडून आबासाहेब हिप्परकर यांच्या हाताला गंभीर मार लागला होता.

या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश बोराटे, पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी, सहाय्यक फौजदार रामदास मेमाणे, पोलीस हवालदार मंगेश नानापुरे, मल्हारी ढमढेरे तसेच लोणी काळभोरचे सरपंच नागेश काळभोर हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझवली.

दरम्यान, करूणा जगताप या स्फोटात गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तत्काळ महाराजा रुग्णवाहिकेच्या माध्यमातून लोणी काळभोर येथील एका बड्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना पूढील उपचारासाठी पुण्यातील सूर्या हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. करूणा जगताप यांच्यावर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असताना आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. करूणा जगताप यांच्या मृत्यूमुळे लोणी काळभोरसह परिसरात शोकाकला पसरली आहे.

स्फोटाचे कारण अद्यापही अस्पष्ट

लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक टीम बोलावली होती. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाचे पुरावे गोळा केले असून ते प्रयोगशाळेत तपासण्यासाठी घेऊन गेले आहेत. स्फोट सिलेंडरमधून गॅस गळती, गिझर स्फोट, फटाके वाजल्याने की अन्य कोणत्या कारणाने हा स्फोट झाला आहे. याचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही. फॉरेन्सिक टीमच्या अहवालातून स्फोटाचे खरे कारण पुढे येईल. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार केतन धेंडे करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52

Yawat : रात्रीच्या वेळी होणारे भारनियमन तात्काळ बंद करा – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी 

Monday, 6 April 2026, 19:40

तुमचं तुम्ही बघा! पवारांची एक ‘गुगली’ अन् अजित पवार गट क्लीन बोल्ड? दिल्लीत रंगलं हायव्होल्टेज नाट्य

Monday, 6 April 2026, 19:33
summer heat

summer heat : सावधान! एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पारा 42 अंशांच्या पार? उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

Monday, 6 April 2026, 18:49
Next Post
Pune News: Are you also painting the roads by eating gutkha and tobacco? Then this news is for you; Pune administration's important decision...

Pune News: तुम्हीही गुटखा, तंबाखू खाऊन रस्ते रंगवताय? मग ही बातमी तुमच्यासाठी; पुणे प्रशासनाचा महत्वाचा निर्णय...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.