Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Khandala Accident: खंडाळा घाटात चालकाचं नियंत्रण सुटलं; ट्रक सिमेंट पोलला धडकला अन् भीषण अपघातात चालक जागीच ठार

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 17 December 2025, 19:30
Khandala Accident: Driver loses control at Khandala Ghat; Truck hits cement pole, driver dies on the spot in horrific accident

पुणे: पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या (Khandala Accident) भरधाव मालवाहू ट्रकचा खंडाळा (Pune Accident) बोरघाटात भीषण अपघात झाला आहे. ट्रक चालकाचे (Pune News) नियंत्रण सुटल्याने मुंबई–पुणे यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वेवरील अमृतांजन ब्रिजला ट्रकची जोरदार धडक बसली. या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला असून घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. (Breaking News)

 

ट्रक भरधाव वेगात

सदर मालवाहू ट्रक पुण्याहून मुंबईकडे सिमेंटचे बॉक्स घेऊन जात होता. खंडाळा बोरघाटात उताराच्या मार्गावर असताना ट्रक भरधाव वेगात होता, अशी प्राथमिक माहिती आहे. अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट अमृतांजन ब्रिजच्या संरक्षक भिंतीवर आदळला. धडक इतकी जोरदार होती की ट्रकचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला. या भीषण अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला.

वाहतूक ठप्प

अपघातानंतर ट्रकमधील सिमेंटचे बॉक्स रस्त्यावर विखुरले गेले होते. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच खंडाळा बोरघाट पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने ट्रक आणि रस्त्यावर पडलेला माल बाजूला काढण्याचे काम सुरू केले. काही वेळानंतर हळूहळू वाहतूक सुरळीत करण्यात आली. मृत चालकाची ओळख पटवण्याचे काम सुरू असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत ऐतिहासिक निर्णय! फडणवीस सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; निवडणूक अधिकाऱ्याचा एकच शब्द अन् गेम ओव्हर..

राज्यात अपघातांच्या प्रमाणात वाढ

दरम्यान, राज्यात अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक ठिकाणी या अपघातांमध्ये मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. कालच बीड–लातूर राष्ट्रीय महामार्गावर अंबाजोगाईजवळ बीड आणि लातूर जिल्ह्याच्या सीमेवर स्विफ्ट डिझायर आणि स्कॉर्पिओ यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेत स्विफ्ट डिझायरमधील 3 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर स्कॉर्पिओमधील 2 महिलांसह 4 जण गंभीर जखमी झाले होते.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

देहूच्या इंद्रायणी नदीची नाल्यापेक्षाही भयानक अवस्था; वारकऱ्यांचा संताप अनावर!

Tuesday, 7 April 2026, 8:22

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Tuesday, 7 April 2026, 8:11

विज्ञानाच्या ‘ट्रिक्स’ वापरून लुटली महिलांची अब्रू; पाखंडी अशोक खरातने अखेर केलं कबुल

Tuesday, 7 April 2026, 7:53

पुढील 48 तास महत्त्वाचे! विदर्भासह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा, तर मुंबई-पुण्यात उकाडा वाढणार

Tuesday, 7 April 2026, 7:40

Daily Horoscope: आजचा मंगळवार पालटणार तुमचे नशीब; पहा कोणत्या राशींना मिळणार भाग्याची साथ!

Tuesday, 7 April 2026, 7:31
gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Next Post
Pune News: Youth seriously injured after falling from running train at Koregaon Mol

Pune News: कोरेगाव मूळ येथे धावत्या रेल्वेतून पडल्याने तरुण गंभीर जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.