Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: कोरेगाव मूळ येथे धावत्या रेल्वेतून पडल्याने तरुण गंभीर जखमी

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 17 December 2025, 20:04
Pune News: Youth seriously injured after falling from running train at Koregaon Mol

उरुळी कांचन: पुणे-सोलापूर लोहमार्गावर (Pune News) कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत रेल्वेतून 25 ते 30 वयोगटातील एक तरुण खाली पडल्याची घटना घडली आहे. बुधवारी (ता. 17) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हि घटना उघडकीस आली.या घटनेत तरुण गंभीर दुखापत झाला असून त्याला पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अनोळखी तरुणाची ओळख पटविण्याचे उरुळी कांचन रेल्वे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, सदर तरुण हा परप्रांतीय असून रेल्वने प्रवास करीत होता. पुण्यावरून दौंडच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेत कोरेगाव मूळ हद्दीत अचानक रेल्वेतून खाली पडला. पडल्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. या अपघातात त्याच्या पायाला, तोंडाला, डोक्याला, गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिनी दिली. यावेळी त्याच्याजवळ एक मोबाईल फोन मिळाला असून तोही फुटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे त्याची ओळख पटू शकली नाही.

सदर घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली असता त्यांनी कस्तुरी रुग्णवाहीकेशी संपर्क साधला. यावेळी रुग्णवाहिकेचे चालक संतोष झोंबाडे व त्याचे साथीदार माऊली लाड हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच रेल्वे पोलीस पी. शिंदे यांनी जखमी तरुणाला तात्काळ उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले.

दरम्यान, या अपघातात तरुणाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर पुढील उपचार सुरु आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

New revelation in Bhondubaba Kharat case! Connection of Rupali Chakankar's sister also revealed; Transactions worth crores in sister's name?

भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा खुलासा! रुपाली चाकणकरांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड; बहिणीच्या नावे कोट्यवधींचे व्यवहार?

Thursday, 2 April 2026, 16:56

Rajgad : विहीरमध्ये पालखी सोहळ्यात मधमाश्यांचा हल्ला; 65 जखमी, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

Thursday, 2 April 2026, 16:47

वारकऱ्यांनो लक्ष द्या! यंदा आषाढी वारी 1 महिना उशिरा; अधिक मासाचा पालखी सोहळ्यावर मोठा परिणाम

Thursday, 2 April 2026, 16:40

भोंदू खरातच्या दहशतीमुळे संपवलं आयुष्य; शिर्डीच्या विकास दिवटेसोबत काय घडलं? वाचा

Thursday, 2 April 2026, 16:21

लग्न करून पैसे-दागिने घेऊन फरार; राज्यात विवाह फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघड

Thursday, 2 April 2026, 16:12
Midnight terror in Fursungit! 4 drunk people running around, sharp weapons in their hands, shouting and terror in the area

फुरसुंगीत मध्यरात्री थरार! दारूच्या नशेत तर्राट 4 जण, हातात तीक्ष्ण हत्यारं, आरडाओरड अन् परिसरात दहशत

Thursday, 2 April 2026, 16:02
Next Post
Crime News: 'Make me a mother and earn 25 lakhs' woman's advertisement; The temptation of sex and money is turning young people away, what is the case?

Crime News: 'मला आई बनवा आणि 25 लाख कमवा' महिलेची जाहिरात; शरीरसंबंध अन् पैशांचा मोह तरुणांच्या अंगलट, प्रकरण काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.