Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: ‘मला आई बनवा आणि 25 लाख कमवा’ महिलेची जाहिरात; शरीरसंबंध अन् पैशांचा मोह तरुणांच्या अंगलट, प्रकरण काय?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 17 December 2025, 20:12
Crime News: 'Make me a mother and earn 25 lakhs' woman's advertisement; The temptation of sex and money is turning young people away, what is the case?

छत्रपती संभाजीनगर: आई होण्यासाठी (Crime News) मदत करा आणि 25 लाख रुपये मिळवा, अशा आमिषाचे मेसेज पाठवून सायबर चोरट्यांकडून (Chhatrapati Sambhajinagar News) तरुणांची फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आला आहे. गेल्या काही दिवसांत अशा प्रकारच्या 6 घटना समोर आल्या असून अनेक तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. नोकरदार, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे तरुण या जाळ्यात अडकत असल्याचे चित्र आहे. (Breaking News)

 

सुंदर महिलांचे फोटो वापरून गंडा

सायबर चोरटे सोशल मीडिया आणि मोबाईलवरून तरुणांशी संपर्क साधतात. सुंदर महिलांचे फोटो वापरून बनावट प्रोफाइल तयार केली जातात. या प्रोफाइलमध्ये स्वतःला श्रीमंत महिला दाखवून, अनेक वर्षांपासून अपत्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र गर्भधारणा होत नाही, असा भावनिक मेसेज पाठवला जातो. मी आई झाले तर तुम्हाला 25 लाख रुपये देईन, असे आमिष दाखवून तरुणांना संवादात ओढले जाते. (Latest Marathi News)

अश्लील व्हिडीओ कॉल

हळूहळू विश्वास संपादन केल्यानंतर व्हिडिओ कॉलच्या नावाखाली तरुणांना अंगप्रदर्शन करायला भाग पाडले जाते. या संपूर्ण प्रकाराचे चोरटे गुपचूप व्हिडिओ रेकॉर्डिंग करतात. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेलिंग सुरू होते. बदनामीच्या भीतीने तरुण पैसे देऊ लागतो आणि याच टप्प्यावर मोठ्या रकमा उकळल्या जातात.

करार अन् फसवणूक

फसवणुकीचा पुढचा टप्पा अधिक नियोजनबद्ध असतो. सर्वप्रथम करार करायचा आहे, असे सांगून रजिस्ट्रेशन फी घेतली जाते. त्यानंतर मेल आयडी व्हीआयपी डेटाबेसमध्ये टाकण्यासाठी ओळख पडताळणी शुल्क मागितले जाते. पुढे कर भरावा लागेल, पेमेंट रिलीज करण्यासाठी जीएसटी आणि प्रोसेसिंग चार्ज आवश्यक असल्याचे सांगितले जाते. सुरक्षिततेसाठी सिक्युरिटी डिपॉझिटही घेतले जाते. शेवटी कायदेशीर प्रक्रिया आणि गोपनीयता करारासाठी वकिलांचे शुल्क मागितले जाते.

धमक्यांची उजळणी

पैसे दिले नाहीत तर व्हिडिओ नातेवाईक, मित्र किंवा सहकाऱ्यांना पाठवण्याची धमकी दिली जाते. काही प्रकरणांमध्ये चोरटे प्रत्यक्ष व्हिडिओ पाठवून स्क्रीनशॉटही दाखवतात. त्यामुळे भीतीपोटी तरुण पुन्हा पुन्हा पैसे देत राहतो. सायबर पोलिसांनी नागरिकांना अशा मेसेजपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. अशा प्रकारचे आमिष दाखवणारे मेसेज आल्यास त्याकडे दुर्लक्ष करावे आणि तातडीने सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

तुमचं तुम्ही बघा! पवारांची एक ‘गुगली’ अन् अजित पवार गट क्लीन बोल्ड? दिल्लीत रंगलं हायव्होल्टेज नाट्य

Monday, 6 April 2026, 19:33
summer heat

summer heat : सावधान! एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पारा 42 अंशांच्या पार? उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

Monday, 6 April 2026, 18:49
Loni kalbhor

Loni kalbhor : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मनुष्यबळाचा तुटवडा, जेमतेम कर्मचाऱ्यांवर कामाचा अनेक पटींनी ताण

Monday, 6 April 2026, 18:36
Sharad Pawar

sharad pawar : “निवडणूक म्हणजे स्पर्धाच, बिनविरोधचा आग्रह कशाला?” बारामती पोटनिवडणुकीवर शरद पवारांचे स्पष्ट विधान; महाविकास आघाडीत पेच?

Monday, 6 April 2026, 18:28

ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत अमन तांबे पुणेकर यांचे निधन, कला क्षेत्रात हळहळ

Monday, 6 April 2026, 17:39

पुणेकरांची 33 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! बाणेर-पाषाण लिंक रोडबाबत मोठी अपडेट; ‘या’ एका निर्णयामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

Monday, 6 April 2026, 17:30
Next Post
Pune Crime: In Pune, the 'third eye' of the police caught the accused within a few hours! They danced the Koyate saying 'Amhi Bhai' in the morning and joined hands in the evening...

Pune Crime: पुण्यात पोलिसांच्या 'तिसऱ्या डोळ्या'ने काही तासांत लावला आरोपींचा छडा! सकाळी 'आम्ही भाई' म्हणत कोयते नाचवले अन् संध्याकाळी हात जोडून...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.