Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Jayant Patil: जयंत पाटील यांनी नाभिक समाजाची मागितली माफी; कारण… 

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 15 December 2025, 17:10
Jayant Patil

Jayant Patil

सांगली: राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची तारीख आणि वेळ जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आयोगाच्या भूमिकेवर टीका केली. आज महापालिका निवडणुकांची घोषणा होत असताना, नगरपालिका निवडणुकांचा निकाल अद्याप जाहीर झालेला नसणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, नगरपालिका निवडणुकांचे निकाल प्रलंबित असताना महापालिका निवडणुकांची घोषणा करणे योग्य नाही. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुसूत्रता आवश्यक असून, आयोगाने याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

काय म्हणाले जयंत पाटील?

दरम्यान, विधानसभेत पोलिसांबाबत वापरलेल्या “हजामत” या शब्दप्रयोगावरून निर्माण झालेल्या वादावरही जयंत पाटील यांनी खुलासा करत नाभिक समाजाची जाहीर माफी मागितली. “बोलण्याच्या ओघात तो शब्द माझ्या तोंडून निघाला. तो वापरण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता. त्यामुळे संपूर्ण नाभिक समाजाची मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो,” असे त्यांनी म्हटले आहे.

पोलीस काय हजामत करतात का?

विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना जयंत पाटील यांनी गृहखात्यावर जोरदार टीका केली होती. बीड जिल्ह्यातील राम खाडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात सभागृहात निवेदन करताना त्यांनी “पोलीस काय हजामत करतात का?” असा शब्दप्रयोग केला होता. या विधानावर सत्ताधारी पक्षातील सदस्यांनी आक्षेप घेतल्यानंतर सभागृहात जोरदार खडाजंगी झाली होती.

या पार्श्वभूमीवर, जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा ही चूक अनवधानाने झाली असे स्पष्ट केले.  “माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो,” असेही ते म्हणाले आहेत.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post
Pune Leopard Attack: Punekars, now get rid of leopard attacks! Just keep these 4 things in mind

Junnar Leopard Attack: आठ वर्षाच्या मुलाला बिबट्याने फरफटत नेलं, हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू; जुन्नर येथे भीतीचे वातावरण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.