Thursday, October 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘गोकुळ’च्या पराभवानंतर महायुतीचे आत्मपरीक्षण !जिल्हा बँकेत नेत्यांची बैठक ; हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकरांसह विजयी आणि पराभूत उमेदवार उपस्थित

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 22 October 2026, 14:10

डॉ. अशोक बालगुडे

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने महायुतीने पराभवाची कारणे शोधण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत गुरुवारी नेत्यांची बैठक सुरू झाली. मंत्री हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर यांच्यासह विजयी आणि पराभूत उमेदवार या बैठकीला उपस्थित आहेत. निकालानंतर महायुतीच्या गोटात सुरू असलेल्या या मंथनातून नेमके काय निष्पन्न होते, याकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

गोकुळच्या 25 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने 13 जागा जिंकल्या, तर महायुतीसमर्थित छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीला 12 जागांवर समाधान मानावे लागले. मंत्री, आमदार आणि खासदारांनी प्रतिष्ठा पणाला लावूनही महायुतीला सत्ता मिळवता आली नाही. या निकालाने सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

महायुतीतील अंतर्गत मतभेद, उमेदवार निश्चितीतील विलंब आणि मतांची फाटाफूट ही पराभवाची संभाव्य कारणे चर्चेत आहेत. मुश्रीफ यांनीही निवडणुकीपूर्वी महायुतीत शेवटपर्यंत सुरू असलेली भांडणे आणि नंतर झालेली युती मतदारांना रुचली नसावी, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे बैठकीत केवळ पराभवाची कारणमीमांसा होते की भविष्यातील राजकीय समन्वयासाठी ठोस निर्णय घेतले जातात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

गोकुळ हा केवळ दूध संघ नसून कोल्हापूरच्या सहकार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठेपलीकडे जाऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांचे हित, संघाचा कारभार आणि विकासाला प्राधान्य देण्याचे आव्हान नव्या संचालक मंडळासमोर असेल.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

धरणात पाणी माणसांसाठी; मुक्या जीवांनी तहान कुठे भागवायची? खडकवासला प्रकल्पाचे उन्हाळी आवर्तन रद्द; शेती, पशुधन, वन्यजीव आणि भटक्या प्राण्यांच्या जगण्याचा प्रश्न ऐरणीवर

Thursday, 22 October 2026, 14:32

पत्नीवर वाईट नजर असल्याचा संशय अन् संतापाचा कडेलोट!74 वर्षीय वृद्धाची हत्या करून जाळलं; सरणावरील एका डागानं उघड केलं भयंकर सत्य!

Thursday, 22 October 2026, 14:30

‘आता दुकान तुम्ही सांभाळा’ म्हणत जबाबदारी सोपवली; खोलीत झोपायला गेली विवाहिता अन् सकाळी समोरचं दृश्य पाहताच नवऱ्याच्या पायाखालची जमीन…

Thursday, 22 October 2026, 14:27

‘गोकुळ’च्या पराभवानंतर महायुतीचे आत्मपरीक्षण !जिल्हा बँकेत नेत्यांची बैठक ; हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकरांसह विजयी आणि पराभूत उमेदवार उपस्थित

Thursday, 22 October 2026, 14:10

दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर 8 विद्यार्थ्यांचा बळी; आळंदीच्या ‘विनर्स अकॅडमी’च्या 5 जणांवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल

Thursday, 22 October 2026, 13:53

खुनाच्या गुन्ह्यातून सुटल्याचे ‘स्टेटस’ ठेवल्याने तरुणावर कोयत्याने हल्ला

Thursday, 22 October 2026, 13:08
Next Post

'आता दुकान तुम्ही सांभाळा' म्हणत जबाबदारी सोपवली; खोलीत झोपायला गेली विवाहिता अन् सकाळी समोरचं दृश्य पाहताच नवऱ्याच्या पायाखालची जमीन...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp