Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune INTROMET Conference 2025: पुण्यात पहिल्यांदाच INTROMET-2025; आंतरराष्ट्रीय स्तरावरील हवामान तज्ज्ञांची उपस्थिती

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 18 November 2025, 12:47

पुण्यातील पाषाण परिसरातील Indian Institute of Tropical Meteorology (IITM) येथे 18 ते 20 नोव्हेंबर 2025 या काळात 30वे International Symposium on Tropical Meteorology आयोजित करण्यात येत आहे. Indian Meteorological Society (IMS) तर्फे आयोजित होणारा हा आंतरराष्ट्रीय शास्त्रीय मेळावा पहिल्यांदाच पुण्यात भरत असल्याने वैज्ञानिक व संशोधक वर्तुळात मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.

 

या परिषदेला पृथ्वी विज्ञान क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. त्यामध्ये
डॉ. एम. रविचंद्रन – सचिव, पृथ्वी विज्ञान मंत्रालय
डॉ. एम. मोहापात्रा – महासंचालक, IMD
डॉ. ए. सुर्यचंद्र राव- संचालक, IITM
डॉ. आनंद शर्मा – अध्यक्ष, IMS
तसेच डॉ. मिलिंद मुजुमदार- चेअरमन, IMS पुणे अध्याय यांचा समावेश आहे.

हेही वाचा- पुणेकरांनो लक्ष द्या! पुण्यात 60% भागात गुरुवारी पाणी कपात; शुक्रवारी पाणी येईल, पण…

उष्णकटिबंधीय हवामानातील बदल, मानसून प्रणाली, महासागरातील घडामोडी आणि वातावरणातील दीर्घकालीन परिवर्तन अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर या तीनदिवसीय परिषदेत सखोल चर्चा होणार आहे. देश-विदेशातील अनुभवी संशोधक आणि हवामान तज्ज्ञ एका व्यासपीठावर एकत्र येणार असल्यामुळे हा मेळावा ज्ञानवृद्धीचा आणि वैज्ञानिक सहयोगाचा महत्वपूर्ण दुवा ठरणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

गॅस ग्राहकांनो सतर्क राहा! बुकिंगच्या बहाण्याने नागरिकांची लूट; सायबर पोलिसांकडून बचावासाठी ‘हे’ महत्त्वाचे आवाहन

Wednesday, 1 April 2026, 17:29

संतापजनक! पुण्यात बीएमडब्ल्यू चालकाचा भर रस्त्यात धिंगाणा; आधी अपघात केला आणि मग 15 मिनिटं झोपून काढली

Wednesday, 1 April 2026, 17:02

सुनेत्रा वहिनींना “तो” फोन अन् झिरवळांचा खळबळजनक खुलासा! मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारून मंत्री कुठे गायब?

Wednesday, 1 April 2026, 16:55

Maharashtra Cabinet Decision : SC आरक्षण उपवर्गीकरणासाठी मोठा निर्णय! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 6 धडाकेबाज निर्णय जाहीर

Wednesday, 1 April 2026, 16:39

धुळीमुळे सतत शिंका आणि खोकला येतोय? ‘हे’ सोपे उपाय नक्की करून बघा

Wednesday, 1 April 2026, 16:35

खामगावात मोठी कारवाई! तब्बल 4.87 लाखांचा गांजा जप्त; पोलिसांच्या छाप्याने तस्करांचे धाबे दणाणले

Wednesday, 1 April 2026, 16:19
Next Post

साधी भाजी पण 'फायदे' भन्नाट! दुधी भोपळा खाल्ल्याने अनेक गंभीर समस्या होणार दूर; वाचा संपूर्ण माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.