Friday, November 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कर्जमाफीच्या आशेवर पाणी!प्रत्यक्ष कर्जापेक्षा 5 पट जास्त रकमेची नोंद; 68 शेतकरी अडचणीत..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 3 November 2026, 11:02

पुणे : दुष्काळामुळे आधीच शेतीचे गणित कोलमडले असताना, कर्जमाफीच्या प्रक्रियेत बँक अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कारभारामुळे 68 शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेच्या अनास्थेमुळे हा प्रकार समोर आला आहे.

लोहगाव, शिरसी खुर्द आणि शिरसी बुद्रुक या गावांमधील शेतकऱ्यांनी जेवढे पीककर्ज प्रत्यक्षात घेतले होते, त्यापेक्षा तब्बल चार ते पाच पट अधिक रक्कम कर्जमाफीच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. या मोठ्या तफावतीमुळे या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. बँकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी चूक मान्य करून ती सुधारण्याचे आश्वासन दिले असले, तरी प्रत्यक्षात मागील दीड महिन्यापासून शेतकरी बँकेच्या चकरा मारत आहेत. मात्र, अद्याप कोणतीही दुरुस्ती झालेली नाही.

आधीच पावसाअभावी हातातोंडाशी आलेला घास हिवाळाच्या तोंडावर हिरावला गेला आहे. आर्थिक परिस्थिती आधीच बिकट असताना आता कागदपत्रांमधील आणिपोर्टलवरील या त्रुटींमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. बँकेनं लवकरात लवकर योग्य ती सुधारणा करून पोर्टलवर खरी आकडेवारी अपलोड करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

जर येत्या ३ दिवसांत हा प्रश्न मार्गी लागला नाही, तर शिंदे सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करत संबंधित बँकेला कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या या रोषाची दखल घेऊन बँक प्रशासन आता काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सोलापुरात कार-कंटेनरचा भीषण अपघात; ८ वर्षांच्या चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Friday, 6 November 2026, 19:26

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण; मुलाची स्वतंत्र तपास यंत्रणेकडे चौकशी सोपवण्याची मागणी, हायकोर्टाने तातडीची सुनावणी नाकारली

Friday, 6 November 2026, 18:37

दिवाळीची मोठी भेट! फडणवीस सरकारचा 9 नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टीचा निर्णय; 7 ते 11 नोव्हेंबरपर्यंत सलग 5 दिवस सुट्या, काय बंद राहणार?

Friday, 6 November 2026, 18:32

पुणे मेट्रोला पहिल्याच दिवशी ५० हजार प्रवाशांचा प्रतिसाद! जिल्हा न्यायालय स्थानकावर सर्वाधिक गर्दी

Friday, 6 November 2026, 17:55

प्रेमप्रकरणातून रक्तरंजित थरार! नवी मुंबईत दोन सख्ख्या बहिणींवर गोळीबार; एकीच्या पाठीत, तर दुसरीही जखमी!

Friday, 6 November 2026, 17:42

पुण्यातील दोन अल्पवयीन मुलांकडून गावठी पिस्तूल आणि काडतूस जप्त; बिबवेवाडी पोलिसांची कारवाई

Friday, 6 November 2026, 17:17
Next Post

Sangli Bank Election: गोपीचंद पडळकर यांचा दणदणीत विजय! सुमनताई पाटील यांचा 1 मताने पराभव

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp