Tuesday, September 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Gold Rate Today: सोने-चांदी खरेदी करणार्‍यांसाठी मोठा धक्का; जाणून घ्या कारण

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 7 October 2025, 8:18

पुणे: जागतिक बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे चांदीच्या भावाने (Gold Rate Today) गेल्या वर्षभरात तब्बल 70 हजार रुपयांची झेप घेतली आहे. रशिया-युक्रेन युद्ध आणि भू-राजकीय तणाव यांचा थेट परिणाम मौल्यवान धातूंवर होताना दिसत आहे. सध्या बाजारात एक किलो चांदीचा (SilverPrice) दर 1 लाख 55 हजार 500 रुपये इतका पोहोचला आहे. व्यापाऱ्यांचा अंदाज आहे की, दिवाळीपर्यंत हा दर 1 लाख 70 हजार रुपये प्रति किलोपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षभरातील चांदीचे दर पाहता, 07 ऑक्टोबर 2024 रोजी एक किलो चांदीचा दर 88,000 रुपये होता. तर 01 जून 2025 रोजी तो 1,10,000 रुपये झाला. 01 सप्टेंबर 2025 रोजी चांदीचा दर मोठ्या प्रमाणात वाढून 1,40,000 रुपये प्रति किलो झाला.

दर वाढले असले तरी ग्राहकांची खरेदीची लगबग मात्र कायम आहे. अनेक जण जुनी चांदी विकून नफा मिळवत आहेत, असे स्थानिक सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले.

सोन्याचेही भाव गगनाला भिडला 

सोन्यानेही दर वाढीचा विक्रम मोडला आहे. फक्त 24 तासांत दरात 1500 रुपयांची झेप घेत, जीएसटीशिवाय 1,20,000 रुपये, तर जीएसटीसह 1,23,800 रुपये इतका सोन्याचा भाव झाला आहे. व्यापाऱ्यांच्या मते, येत्या काही आठवड्यांत दर आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, सणासुदीचा काळ लक्षात घेता, गुंतवणूक करण्यापूर्वी दराची स्थिरता पाहणे आवश्यक असल्याचे अर्थतज्ज्ञ सांगतात.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

अहिल्यानगर-पुणे जिल्ह्याच्या सीमेवर गव्हाणेवाडीत दोन तरुणांवर गोळीबार; तीन राऊंड फायरिंग, सुदैवाने जीवितहानी टळली

Monday, 14 September 2026, 23:05

महाराष्ट्रात नवा मेगा एक्सप्रेसवे! ठाणे-कल्याण ते लातूरचा तब्बल ११ तासांचा प्रवास आता फक्त ४ तासांत होणार

Monday, 14 September 2026, 23:01

स्वतःच्याच कुटुंबाने फिरवली पाठ! विजयाची स्वप्नं पाहणाऱ्या भाजप उमेदवाराला निवडणुकीत मिळालं केवळ ‘एकच’ मत

Monday, 14 September 2026, 22:30

पिंपरीत थरारक राडा! “तुला आज जिवंत सोडत नाही…” म्हणत तरुणावर पिस्तूलातून थेट गोळीबार; रक्ताच्या थारोळ्यात कोसळला तरुण

Monday, 14 September 2026, 22:16

पिंपरीत भररस्त्यात थार गाडी पार्क करून धिंगाणा; गाडी कथित डॉन ‘सनी बिल्डर’शी संबंधित असल्याची जोरदार चर्चा

Monday, 14 September 2026, 22:12

आकाशात आज घडला एक अनोखा चमत्कार! नाजूक चंद्रकोरीच्या अगदी जवळ चमकताना दिसला तेजस्वी शुक्रतारा

Monday, 14 September 2026, 21:35
Next Post

Pune Water Cut: पुणेकर तयारीत रहा! पुण्यात गुरुवारी 'या' ठिकाणी पाणीपुरवठा राहणार बंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp