Tuesday, September 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Water Cut: पुणेकर तयारीत रहा! पुण्यात गुरुवारी ‘या’ ठिकाणी पाणीपुरवठा राहणार बंद

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 7 October 2025, 8:50

पुणे: पुण्यातील पाणीपुरवठा विभागाने (Pune Water Cut) गुरुवारी (दि. 9) काही ठिकाणी विद्युत पंपिंग आणि वितरण यंत्रणेची तातडीची देखभाल सुरू असल्यामुळे संपूर्ण दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे सांगितले आहे.

नागरिकांनी या दिवशी पाणी साठवून ठेवावे, अशी महापालिकेची सूचना आहे. पर्वती आणि वारजे जलकेंद्रांसह नवीन पर्वती जलशुद्धीकरण केंद्र (500 ML), जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, पर्वती एमएलआर, एचएलआर, एलएलआर टाक्या परिसर, एसएनडीटी एमएलआर टाकी परिसर, चतुःशृंगी टाकी परिसर, लष्कर जलकेंद्र, होळकर जलकेंद्र, चिखली जलकेंद्र व वारजे फेज 1 व 2 जलकेंद्र यामध्ये कामे पार पडत आहेत.

विशेष म्हणजे, वारजे जलकेंद्रातील 22 KV उच्चदाब बेकर पॅनेलची दुरुस्ती व सर्व्हिसिंगसाठी ही तातडीची कामे सुरू आहेत. यामुळे या भागांमध्ये पाणीपुरवठा संपूर्ण दिवस बंद राहणार आहे.

शुक्रवारी (दि. 10) सकाळी पाणी कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार आहे. महापालिकेने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. तातडीच्या देखभालामुळे काही भागांमध्ये पाणीपुरवठ्यात अडचण निर्माण होऊ शकते, त्यामुळेनागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

अहिल्यानगर-पुणे जिल्ह्याच्या सीमेवर गव्हाणेवाडीत दोन तरुणांवर गोळीबार; तीन राऊंड फायरिंग, सुदैवाने जीवितहानी टळली

Monday, 14 September 2026, 23:05

महाराष्ट्रात नवा मेगा एक्सप्रेसवे! ठाणे-कल्याण ते लातूरचा तब्बल ११ तासांचा प्रवास आता फक्त ४ तासांत होणार

Monday, 14 September 2026, 23:01

स्वतःच्याच कुटुंबाने फिरवली पाठ! विजयाची स्वप्नं पाहणाऱ्या भाजप उमेदवाराला निवडणुकीत मिळालं केवळ ‘एकच’ मत

Monday, 14 September 2026, 22:30

पिंपरीत थरारक राडा! “तुला आज जिवंत सोडत नाही…” म्हणत तरुणावर पिस्तूलातून थेट गोळीबार; रक्ताच्या थारोळ्यात कोसळला तरुण

Monday, 14 September 2026, 22:16

पिंपरीत भररस्त्यात थार गाडी पार्क करून धिंगाणा; गाडी कथित डॉन ‘सनी बिल्डर’शी संबंधित असल्याची जोरदार चर्चा

Monday, 14 September 2026, 22:12

आकाशात आज घडला एक अनोखा चमत्कार! नाजूक चंद्रकोरीच्या अगदी जवळ चमकताना दिसला तेजस्वी शुक्रतारा

Monday, 14 September 2026, 21:35
Next Post

Pune News: भाज्यांचे दर वाढले! कोणत्या भाज्या झाल्या महाग आणि कोणत्या झाल्या स्वस्त? जाणून घ्या सविस्तर माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp