Wednesday, July 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गॅस सिलिंडर झाले स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; आजपासून नवे दर लागू

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 1 July 2026, 8:16

पुणे: जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी हॉटेल आणि खानावळ चालकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने व्यावसायिक वापराच्या १९ किलोच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत १८३.५० रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन दर कपातीमुळे व्यावसायिक सिलिंडर आता २,९३० रुपयांना उपलब्ध होणार आहे, जो पूर्वी ३,११३.५० रुपयांना मिळत होता. मात्र, घरगुती वापराच्या १४.२ किलो सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल न झाल्याने सर्वसामान्यांना अजूनही दिलासा मिळालेला नाही.

चालू वर्षाच्या सुरुवातीपासूनच गॅसच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर चढ-उतार पाहायला मिळत होते. जानेवारी २०२६ मध्ये दिल्लीमध्ये १,६९१.५० रुपयांना मिळणारा हा सिलिंडर जूनपर्यंत पोहोचताना जवळजवळ दुप्पट झाला होता. या पार्श्वभूमीवर आजची १८३.५० रुपयांची कपात व्यावसायिकांसाठी नक्कीच दिलासादायक आहे. 

दुसरीकडे, केंद्र सरकारने इंधन क्षेत्राशी संबंधित एक धोरणात्मक पाऊल उचलले आहे. पेट्रोलच्या निर्यातीवर आकारले जाणारे विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क १.५ रुपयांवरून वाढवून ४ रुपये प्रति लिटर करण्यात आले आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

रक्षक की भक्षक? टॅक्सी चालकाला भर चौकात धक्काबुक्की; पोलिसांच्या ‘सिंघमगिरी’वर प्रश्नचिन्ह

Wednesday, 1 July 2026, 18:44

लोणी काळभोर ग्रामपंचायतीत ‘सेतू सुविधा केंद्र’ सुरू; शासनाचे दाखले आता गावातच, नागरिकांची धावपळ थांबणार

Wednesday, 1 July 2026, 18:21

वाहतूक कोंडीवर ‘डबल डेकर’ उपाय! कोथरूडमध्ये मेट्रोसोबतच लांबलचक उड्डाणपुलाची उभारणी होणार

Wednesday, 1 July 2026, 17:51

केतन अग्रवाल प्रकरणाची खिल्ली उडवणं पडलं महागात! डॉक्टर महिलेवर थेट कारवाई….

Wednesday, 1 July 2026, 17:41

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदीत नियमावली! ‘या’ तारखेदरम्यान आळंदीतील मंगल कार्यालयात विवाह सोहळ्यांना बंदी…

Wednesday, 1 July 2026, 17:05

पेरणे फाट्यावर पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने खुनी हल्ला; तिघांवर लोणीकंद पोलिसांत गुन्हा दाखल..

Wednesday, 1 July 2026, 16:39
Next Post

चेतन वारंवार रडतोय, सिया मात्र गप्प; पोलीस कोठडीत अशी झाली आरोपींची अवस्था

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.