Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

साताऱ्यात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने नुतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 9 November 2022, 16:42

अजित जगताप 

सातारा :  सातारा जिल्ह्यातील रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा आज करण्यात आली. अशी माहिती रिपब्लिकन पक्षाच्या नुतन पदाधिकाऱ्यांनी दिली.

रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, आण्णा वायदंडे, अजित कंठे, अशोक मदने, उत्तम कांबळे, आप्पासाहेब गायकवाड, कृणाल गडांकुश, आप्पा तुपे, सिद्धार्थ खरात, गणेश वाघमारे, सनी कमाने यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात निवड करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी उपाध्यक्ष आरती ओसवाल यांची एकमताने निवड करण्यात आली.

 

सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आलेल्या महिलांनी रिपब्लिकन पक्षाच्या भूमिकेचे स्वागत करून पक्षाने दिलेल्या जबाबदारीची पालन करण्याची शपथ घेतली. यावेळी शेतमजूर, कष्टकरी तसेच फुले-शाहू- आंबेडकर चळवळीत काम करणाऱ्या महिला पदाधिकारी जिजाबाई मदने, कविता मसुटक्के, लिलाबाई मदने, आक्काताई मदने, कमल सावंत, सुवर्णा जाधव, सुलाताई मदने, रेखा पाटोळे, रेखा जाधव, कमल मदने, शोभा जाधव,  कमल आडके आदी महिलांनी या निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला होता. निवड केलेल्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Breaking News : पुणे शहर पोलीस दलातील कनिष्ठ अधिकाऱ्यावर यवत परिसरात गोळीबार करणाऱ्या आरोपीची ओळख पटली..! २ पैकी १ आरोपी यवत पोलिसांच्या ताब्यात.!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.