Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्नशील : रेल्वे व्यवस्थापक दुबे…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 3 December 2022, 11:58
Pune, India: Vehicles are running  and passengers are moving in lane outside Pune railway station at night. Pune is second biggest Information technology hub of India and second largest city of Maharashtra state in India.

Pune, India: Vehicles are running and passengers are moving in lane outside Pune railway station at night. Pune is second biggest Information technology hub of India and second largest city of Maharashtra state in India.

पुणे : पुणे रेल्वे स्टेशन हे महत्वाचे रेल्वे स्टेशन असून या स्टेशनशी संबंधित सुविधा वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. प्रवाशांना आपल्या सामानाची ने-आन करण्यासाठी लवकरच पुणे रेल्वेस्थानकावर पाच लिफ्ट आणि एक सरकता रॅम्प बसविण्यात येणार असल्याची माहिती पुणे रेल्वे व्यवस्थापक इंदुराणी दुबे यांनी दिली आहे.

इंदुराणी दुबे यांनी नुकताच पुणे रेल्वे विभागाच्या व्यवस्थापकपदाचा पदभार स्वीकारला असून पदभार स्वीकारल्यानंतर दुबे यांनी शुक्रवारी (ता.२) रोजी पत्रकारांशी संवाद साधला.

दुबे पुढे म्हणाले की, पुणे रेल्वेस्थानक परिसरातील अनधिकृत शोरूम हटविणार असून त्याबरोबरीने दुपारच्या वेळेत लोकलच्या फेर्‍या वाढविण्यात येणार आहेत. तसेच पुणे-मुंबईदरम्यान धावणार्‍या गाड्यांचे डबे वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पुणे रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुणे रेल्वेस्थानकातील पार्किंगचा गोंधळ सोडवताना पार्सल सेवेचा वेग वाढविणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

तसेच, हडपसर टर्मिनलच्या डेव्हलपमेंटसाठी आर्किटेक्टची नेमणूक करण्यात येणार आहे. पुणे-दानापूर गाड्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असून पुणे विभागातील १८ स्थानकांवर सीसीटीव्ही बसविणार आहे. पुणे रेल्वेस्थानकावर ५ लिफ्ट आणि एक रॅम्प बसविणार असल्याची माहिती देखील दुबे यांनी दिली आहे.

यावेळी रेल्वेच्या पुणे विभागाचे अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक ब्रजेशकुमार सिंग, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय अभियंता पीयूष चतुर्वेदी, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता विजयसिंह दडस, वरिष्ठ मंडळ परिचालन प्रबंधक डॉ. स्वप्नील नीला, वरिष्ठ रेल्वे सुरक्षा आयुक्त उदयसिंग पवार, पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर आदी उपस्थित होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Amazon Prime Day vs Flipkart GOAT Sale! iPhone 17 ते Galaxy S25 Ultra वर जबरदस्त सूट; आजपासून मिळणार धमाकेदार ऑफर्स

Friday, 3 July 2026, 9:30

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47
Next Post

शालेय दप्तर धोरणाची अंमलबजावणी न करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याची अभिजित बारवकर यांची मागणी ; अनेक शाळा करतात नियमांची पायमल्ली...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.