Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महसूल विभागात ‘दिवाळी’ ; मालमत्तांच्या खरेदी-विक्रीतून ५६९ कोटी जमा

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 1 November 2022, 14:18
पुणे : दिवाळीत घर, वाहने खरेदीकडे अनेकांचा कल असतो. घर, सदनिका किंवा मोकळ्या जागा खरेदी करण्यासाठी नागरिक दसरा किंवा दिवाळीचे  मुहूर्त साधत असतात. यानुसार यंदाच्या दसरा आणि दिवाळीत पुणेकरांनी हा मुहूर्त साधण्याचा चांगला प्रयत्न केला. त्यातूनच यंदाच्या दसरा-दिवाळीत शहरातून मिळणाऱ्या मुद्रांक शुल्कातून मोठा महसूल जमा झाल्याचे राज्याच्या नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक शुल्क कार्यालयातून सांगण्यात आले.
पुणे शहरातून आर्थिक वर्ष सुरु झाल्यापासून पहिल्या सहा महिन्यात (सप्टेंबरअखेरपर्यंत) मुद्रांक शुल्कातून एकूण २ हजार ९३२ कोटी ७० लाख रुपयांचा निधी जमा झाला होता. जमा महसुलाचे हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या ४९.८८ टक्के इतके होते. मुद्रांक शुल्काच्या जमा रकमेच्या  सप्टेंबरच्या तुलनेत फक्त दिवाळीत १०.५४ टक्क्यांनी वाढ झाली आहे
पुणे शहरातील मालमत्तांच्या खरेदी-विक्री व्यवहारातून यंदाच्या दिवाळीत ५६८ कोटी ८९ लाख रुपयांचा महसूल हा मुद्रांक शुल्कातून राज्य सरकारला मिळाला आहे.
सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत आक्टोबरमध्ये मुद्रांक शुल्कातून मिळणाऱ्या रकमेत २० कोटी ८६ लाख रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे चालू आर्थिक वर्षातील शहरातील निश्‍चित उदिष्टापैकी ६०.४२ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.
 पुणे शहरातील मालमत्तांच्या खरेदी-विक्री व्यवहारातून चालू आर्थिक वर्षात एकूण ५ हजार ८८० कोटी रुपयांचा महसूल जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17
Next Post

गारवा बिर्याणीच्या व्यवस्थापकाचा प्रेमप्रकरणातून खून, सिंहगड रोड पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.