Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून पोलीस अधिकारीपदाला गवसणी; ग्रामीण भागातील सागर पवार यांची कौतुकास्पद कामगिरी

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 6 July 2023, 18:11

गणेश सुळ

Daund News : केडगाव  : नुकत्याच झालेल्या एमपीएससी परीक्षेत सागर जयवंत पवार या युवकाने यशस्वी कामगिरी केली असून, नुकतीच त्यांची पोलीस उपनिरीक्षकपदावर नियुक्ती झाली आहे. सागर पवार हे मूळचे सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील सरपढोह या ग्रामीण भागातील आहेत. त्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.

सागर पवार यांचे वडील जयवंत पवार हे प्राथमिक शिक्षक असून, पुणे जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यांनीही आदर्श शिक्षक म्हणून जिल्ह्यात नावलौकिक मिळवला आहे. (Daund News) सागर यांनी आपल्या वडिलांचा आदर्श समोर ठेवून हे घवघवीत यश मिळवले. सागर यांनी बीई मेकॅनिकलची पदवी घेतली आहे.

 

उत्तम यश संपादन करत सागर यांनी आपल्या ग्रामीण भागातील युवकांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. सागर यांच्या मूळ गावी सरपढोह येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन येथेही पेढे वाटण्यात आले. (Daund News) समाजातील सर्व घटकांकडून सागर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीनेही अभिनंदन

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीनेही सागर यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी राज्याध्यक्ष गौतम कांबळे, (Daund News) राज्य महासचिव विठ्ठल सावंत, राज्य सल्लागार दिगंबर काळे व सागर यांचे वडील आदर्श शिक्षक व काट्राईब शिक्षक महासंघाचे राज्य कोअर कमिटी सदस्य जयवंत पवार उपस्थित होते.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Daund News : चोर समजून वाटसरूनांच मारहाण; दौंड तालुक्यातील पारगाव येथील घटना

Daund News : ‘श्रीनाथ’चे सहा लाख टन गाळपाचे उद्दिष्ट; कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांची माहिती

Daund News : दौंड जिल्ह्यात चोरीचे सत्र सुरूच ; कानगाव व गार परिसरात भरदुपारी तीन ठिकाणी घरफोड्या, लाखोंचा मुद्देमाल जप्त..

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17
Next Post

Uruli Kanchan News : शिंदवणे येथील अट्टल गुन्हेगार सत्यवान राठोड एक वर्षासाठी नाशिक कारागृहात स्थानबद्ध ; लोणी काळभोर पोलिसांची कामगिरी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.