Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आमदार अभिजीत पाटलांच्या मालकीच्या कारखान्याला सायबर चोरट्यांकडून कोट्यवधीचा चुना

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 22 April 2025, 13:10

धाराशिव : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजीत पाटील यांच्या साखर कारखान्यामध्ये तब्बल १ कोटी १० लाखांची सायबर ऑनलाईन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.ज्यामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादीचे नेते अभिजीत पाटील हे माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार असून त्यांचे पाच साखर कारखाने आहेत. त्यांच्या चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्यात अधिकारी असलेल्या बाबासाहेब वाडेकर यांच्याशी एका सायबर भामट्याने संपर्क केला होता. १५ ते १७ एप्रिल या कालावधीत आपण कारखान्याचे चेअरमन अमर पाटील बोलत असल्याचं भासवून त्याने संवाद केला. यानंतर इमर्जन्सी असल्याचे सांगत एका बँक खात्यात १ कोटी १० लाख रुपये ट्रान्स्फर करण्यास सांगितले. तीन दिवसांतील संवादानंतर विश्वास वाटल्याने वाडेकर यांनी ही रक्कम वर्ग केली. या कारखान्याचे एमडी असलेले अभिजीत पाटील यांचे बंधू अमर पाटील असल्याचे भासवत त्यांची ही फसवणूक झाली. फसवणूक करणाऱ्यांनी अमर पाटील यांचा फोटो डीपीला ठेवला होता त्यामुळे बाबासाहेब वाडेकर फसले गेले.

या फसवणूकीप्रकरणी धाराशिव सायबर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या शोधात सायबर पोलिसांकडून पथक तैनात तयार करण्यात आले आहे.दरम्यान पोलिसांनी गुन्हा नोंदवून तातडीने तपास सुरू केल्याने आतापर्यंत सहा आरोपी हाती लागले आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

बीडमध्ये मराठा बांधवांचा उद्रेक! सोलापूर-धुळे महामार्गावर टायर जाळून वाहतूक ठप्प; आंदोलकांचा सरकारवर गंभीर आरोप

Tuesday, 1 September 2026, 23:03

पूजा गई मृत्यू प्रकरण पेटले! कोळपे हॉस्पिटल विरोधात पतीचे तहसील कार्यालयासमोर उपोषण

Tuesday, 1 September 2026, 22:00

पुण्यात गणेशोत्सवापूर्वीच मोठा प्रशासकीय दणका! १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई

Tuesday, 1 September 2026, 21:36

‘मला तुझा मित्रच समज’ म्हणत डॉक्टरची भलतीच उपचार पद्धत; आईला बाहेर बसवलं, तरुणीला एकटीला आत बोलावून नको तिथे…

Tuesday, 1 September 2026, 20:48

मुंढेंचा निर्णय फडणवीसांनी फिरवला! सुट्या तेलाच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या निर्णयाला स्थगिती? शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत काय ठरलं?

Tuesday, 1 September 2026, 20:06

MPSC चा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर! राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेत २५० पैकी अवघे २, ६ आणि ११ गुण मिळाल्याने खळबळ

Tuesday, 1 September 2026, 19:35
Next Post

पुण्यातील गुन्हेगारीला चाप बसणार ; आता गुन्हेगारांच्या घरांचे" गुगल मॅपिंग" , पोलिसांचा मोठा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp