Friday, August 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल; कुटुंबीयांना फोनवर मोठं आश्वासन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 28 August 2026, 20:11

पुणे : सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने स्वतःचे आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमधील वाकड परिसरात उघडकीस आली आहे. शिल्पा गवारे असे या दुर्दैवी महिलेचे नाव असून, त्या प्रसिद्ध व्यावसायिक संतोष कलाटे यांच्या भगिनी आणि भाजप नगरसेविका स्नेहा कलाटे यांच्या नणंद होत्या. रक्षाबंधन सणाच्या दिवशी या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीडित कुटुंबाशी फोनवरून थेट संवाद साधला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण अतिशय गंभीर असून, शिल्पा गवारे आत्महत्या खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवला जाईल आणि पीडित कुटुंबाला पूर्ण न्याय मिळवून दिला जाईल, असा शब्द शिल्पा गवारे यांच्या कुटुंबियाना दिला.मिळालेल्या माहितीनुसार, शिल्पा गवारे यांचा सासरच्या मंडळींकडून सतत मानसिक आणि शारीरिक छळ सुरू होता. माहेरहून पैसे आणण्यासाठी तसेच संपत्तीच्या कारणावरून त्यांच्यावर वारंवार दबाव आणला जात होता.

या सततच्या त्रासाला आणि त्रासाच्या पराकाष्ठेला कंटाळून त्यांनी अखेर आपले जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. याप्रकरणी पोलिसांनी सासरच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला आहे. वाकड परिसरात मागील दीड वर्षाच्या कालावधीत घडलेली ही दुसरी अत्यंत दुर्दैवी घटना आहे.

दरम्यान मे 2025 मध्ये गाजलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या तीव्र वेदना ताज्या असतानाच आता शिल्पा गवारे यांच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात तीव्र संताप व हळहळ व्यक्त केली जात आहे. अशा घटनांमुळे कौटुंबिक छळाच्या बळींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात आगीचा भडका! रविवार पेठेतील इमारतीला भीषण आग;धुराचे लोट अन् नागरिकांमध्ये भीती

Friday, 28 August 2026, 21:07

पुण्यातील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल; कुटुंबीयांना फोनवर मोठं आश्वासन

Friday, 28 August 2026, 20:11

उरुळी कांचनमध्ये ATSचा धडाका! गावठी पिस्टल, 2 काडतुसे अन् 2 कोयते जप्त; पुणे ग्रामीण पथकाची मोठी कारवाई

Friday, 28 August 2026, 19:53

मनोज जरांगे पाटील भडकले! ‘अंतरवालीत एवढा फौजफाटा कशासाठी?’ फडणवीसांना थेट सवाल; म्हणाले, ‘मराठ्यांसोबत कुस्ती खेळायचीय का?’

Friday, 28 August 2026, 19:18

दिशा सालियन प्रकरणात हायकोर्टाचा निकाल ‘राखीव’! सुनावणी पूर्ण, आता कोणता निर्णय येणार? सस्पेन्स शिगेला

Friday, 28 August 2026, 18:14

लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राची मलेरिया विभागाकडून तपासणी; डेंग्यू-मलेरियाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेला सतर्कतेच्या सूचना

Friday, 28 August 2026, 17:54
Next Post

पुण्यात आगीचा भडका! रविवार पेठेतील इमारतीला भीषण आग;धुराचे लोट अन् नागरिकांमध्ये भीती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp