Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील प्रकरणानंतर एसटी महामंडळाचा मोठा निर्णय ; चालक- वाहकांना आता गणवेशाची सक्ती..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 1 March 2025, 10:49

पुणे : पुण्यातील स्वारगेट बस आगारात शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार घडलेल्या घटनेने एसटी महामंडळ निशाण्यावर आले. बस स्थानकात अशा प्रकारच्या घटना घडल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. आता या सगळ्या प्रकरणानंतर राज्य परिवहन महामंडळाने मोठा निर्णय घेतला असून एसटी महामंडळाच्या चालक -वाहनांनी कर्तव्यावर असताना गणवेश परिधान करूनच कामगिरी करणे आवश्यक आहे असे आदेशच एसटी मुख्यालय असलेल्या महाराष्ट्र वाहतूक भवनामधून देण्यात आले आहेत. त्यामुळे आता एसटी महामंडळाच्या निर्णयानुसार वाहक -चालकांना गणवेशाची सक्ती करण्यात आली आहे.

 

स्वारगेट अत्याचार प्रकरणानंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून कोणत्याही परिस्थितीत चालक वाहकांना गणवेश परिधान करूनच कर्तव्य बजावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सद्यस्थितीत मात्र खाकी गणवेशाशिवाय अन्य गणवेशामध्ये चालक वाहक कर्तव्यावर असल्याचे दिसून येत आहे.यामुळे महामंडळाची प्रतिमा खराब होत असून प्रवाशांच्या मनात सुरक्षिततेबाबतीत शंका उपस्थित होत आहे. त्यानुसार चालक -वाहक व सर्व गणवेशधारी कर्मचाऱ्यांना नेमून दिलेल्या गणवेशातच कर्तव्य बजावण्याचे आदेश वाहतूक विभागाने दिले आहेत.

या प्रकरणानंतर एसटी मुख्यालय असलेल्या महाराष्ट्र वाहतूक भवन मधून काढण्यात आलेल्या आदेशामध्ये कोणत्याही परिस्थितीत चालक वाहकांना खाकी रंगाचे लोगो एम्ब्रॉयडरी केलेले टी-शर्ट गणवेश म्हणून परिधान करण्यास पूर्ण बंदी घालावी असे स्पष्ट करण्यात आला आहे. दरम्यान या आदेशानंतर मार्ग तपासणी पथकामार्फत सुरक्षा व दक्षता शाखेतील तपासणीसांकडून व आगार भेटीवरील सर्व संबंधितांकडून गणवेश नियमांचे पालन होत असल्याचे तपासणी करणे गरजेचे आहे. नियम भंग करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असे या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे आता वाहन चालकांना या नियमाचे कडक पालन करावे लागणार आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

DC vs GT: एकाच चेंडूवर फिरला गेम! दिल्लीचा पराभव झाल्यानंतर भर मैदानात ढसाढसा रडला डेव्हिड मिलर

Thursday, 9 April 2026, 9:08

इस्रायलच्या आक्रमकतेमुळं ट्रम्प पेचात; इराणचा ‘होर्मुझ’ पुन्हा बंदचा निर्णय

Thursday, 9 April 2026, 8:35

10 हजार द्या, नाहीतर सेक्स रॅकेटचा गुन्हा दाखल करू!” पुण्यात रक्षकच बनले भक्षक; 3 पोलिसांचं धक्कादायक कांड

Thursday, 9 April 2026, 8:17

दोन भावांना एकाच चितेवर दिला अग्नी! कारखान्यात कामाला गेले अन् निकोटीन पिऊन केली आत्महत्या; नेमकं काय घडलं? वाचा

Thursday, 9 April 2026, 7:59

Weather Update: बळीराजा पुन्हा संकटात! आज ‘या’ भागात होणार विजांच्या कडकडाटासह पाऊस

Thursday, 9 April 2026, 7:45

Daily Horoscope: भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे! स्वामी समर्थांच्या कृपेने आज ‘या’ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

Thursday, 9 April 2026, 7:35
Next Post

मैत्रिणीच्या घरी मित्राला बोलावलं, रात्रभर गप्पा मारल्या; पहाटे घडलं भयंकर कांड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.