Thursday, October 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बँकॉकहून पुण्यात आला, बॅगची तपासणी करताच धक्कादायक प्रकार उघड! अस्तरातील गुप्त कप्प्यात नेमकं काय सापडलं?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 22 October 2026, 12:40

पुणे : पुणे विमानतळावर कस्टम विभागाने मोठी कारवाई करत बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाला अटक केली आहे. त्याच्या बॅगेत लपवून आणलेला तब्बल 1 किलो 265 ग्रॅम उच्च दर्जाचा हायड्रोपोनिक वीड (गांजा) जप्त करण्यात आला असून, आंतरराष्ट्रीय बाजारात या अंमली पदार्थाची किंमत सुमारे 44 लाख 27 हजार रुपये आहे.

एअर इंडिया एक्सप्रेसच्या फ्लाईट ‘IX-241’ ने हा प्रवासी बँकॉकहून पुणे विमानतळावर उतरला होता. विमानतळावर आगमन झाल्यानंतर सर्व काही सामान्य वाटत होते. परंतु, अधिकाऱ्यांनी जेव्हा या भारतीय प्रवाशाच्या कागदपत्रांची आणि त्याच्या बॅगेची कसून तपासणी केली, तेव्हा त्यांना संशय आला. त्यांनी तातडीने प्रवाशाला रोखून त्याच्या काळ्या रंगाच्या ट्रॉली बॅगेची सखोल तपासणी केली.

तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांना जे आढळले त्याने तेही थक्क झाले. प्रवाशाने आपल्या वैयक्तिक कपड्यांच्या खाली बॅगेच्या दोन्ही बाजूंच्या अस्तर मध्ये दोन गुप्त कप्पे तयार केले होते. या विशेष कप्प्यांमध्ये हवाबंद पाकिटांमध्ये हा गांजा अत्यंत चलाखीने लपवून ठेवण्यात आला होता. प्राथमिक चाचणी केली असता हा प्रतिबंधित हायड्रोपोनिक वीड असल्याचे स्पष्ट झाले.

सीमाशुल्क विभागाने एनडीपीएस (NDPS) कायद्याच्या कठोर कलमांनुसार हा 1 किलो 265 ग्रॅम वजनाचा सर्व अंमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी संबंधित प्रवाशाला तात्काळ बेड्या ठोकण्यात आल्या असून, न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

सध्या या तस्करीमागील खरा मास्टरमाइंड कोण आहे आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, याचा कसून शोध कस्टम विभाग घेत आहे. बँकॉक ते पुणे या प्रवासात अंमली पदार्थांची तस्करी करण्याची ही नवी पद्धत समोर आल्याने सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

खुनाच्या गुन्ह्यातून सुटल्याचे ‘स्टेटस’ ठेवल्याने तरुणावर कोयत्याने हल्ला

Thursday, 22 October 2026, 13:08

मनोज जरांगेंच्या 500 कोटींच्या आरोपांवर खळबळ; भाजप नेत्यांच्या बैठकीची ऑडिओ क्लिप वाजवली, फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी लक्ष घालण्याची मागणी

Thursday, 22 October 2026, 12:58

बँकॉकहून पुण्यात आला, बॅगची तपासणी करताच धक्कादायक प्रकार उघड! अस्तरातील गुप्त कप्प्यात नेमकं काय सापडलं?

Thursday, 22 October 2026, 12:40

कचरा जाळण्याच्या धुरामुळे टिळेकरवाडीकरांचे आरोग्य धोक्यात; उरुळी कांचन ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही कारवाई नसल्याचा आरोप

Thursday, 22 October 2026, 12:05

लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत हुंड्यासाठी छळ केल्याने एका महिलेची आत्महत्या तर दुसरीचा मानसिक छळ ; परिसरात दोन्ही घटनांनी खळबळ

Thursday, 22 October 2026, 11:47

मांडवगणमध्ये नवरात्र मिरवणुकीदरम्यान दोन गटांत तुफान हाणामारी! परस्परविरोधी दोन गुन्हे दाखल……

Thursday, 22 October 2026, 11:20
Next Post

मनोज जरांगेंच्या 500 कोटींच्या आरोपांवर खळबळ; भाजप नेत्यांच्या बैठकीची ऑडिओ क्लिप वाजवली, फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी लक्ष घालण्याची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp