Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Apple ने App Store वरून काढून टाकले 1.35 लाख ऍप्स; ‘इथं’ करण्यात आली मोठी कारवाई

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 25 February 2025, 8:00

नवी दिल्ली: सध्या Apple iPhone चा वापर वाढताना दिसत आहे. तुम्ही जर आयफोन यूजर असाल आणि ॲप्स डाउनलोड करण्यासाठी ॲप स्टोअर वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी असणार आहे. Apple ने App Store वरून नुकतेच सुमारे 1.35 लाख ॲप्स त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकले आहेत. ॲप स्टोअरमध्ये पारदर्शकता वाढवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

Apple ने ॲप डेव्हलपर्सना त्यांच्या ट्रेडरची माहिती अपडेट करण्यासाठी 17 फेब्रुवारीपर्यंत वेळ दिला होता. त्यामध्ये हजारो ॲप्स या नियमाचे पालन करू शकले नाहीत, ज्यामुळे ॲपलने युरोपियन युनियन (EU) नियमांनुसार हे ॲप्स काढून टाकले. युरोपियन युनियनच्या नवीन डिजिटल सेवा कायद्यानुसार (DSA) ॲप डेव्हलपर्सना त्यांच्या व्यवसायाची माहिती सार्वजनिक करावी लागणार आहे. म्हणजेच एखाद्या डेव्हलपर्सला ॲप स्टोअरवर त्याचे ॲप ठेवायचे असेल तर त्याला त्याचा पत्ता, ई-मेल आयडी आणि फोन नंबर यांसारखी आवश्यक माहिती द्यावी लागेल. जे डेव्हलपर्स ही माहिती देत ​​नाहीत त्यांचे ॲप्स काढून टाकले जातील.

दरम्यान, DSA तात्पुरते 2023 मध्ये लागू करण्यात आले होते. मात्र, परंतु 17 फेब्रुवारी 2025 पासून ते पूर्णपणे लागू झाले आहे. त्यामुळे ॲप डेव्हलपर्सना त्यांची माहिती अपडेट करण्यासाठी फेब्रुवारीपर्यंत वेळ देण्यात आला होता. पण, अनेक डेव्हलपर्सने याचं पालन केलं नाही. परिणामी, अॅप्स हटवण्यात आली आहेत.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21
Next Post

Weather Update : सावधान! राज्यात उष्णतेच्या झळांनी नागरिक हैराण; तापमानाचा पारा वाढला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.