Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Accident: पुण्यात आणखी एक दुर्दैवी घटना, देवदर्शन घेऊन निघालेल्या कारचा भीषण अपघात, तीन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 14 November 2025, 10:38
Pune Accident: Victim of blaring horn! Young man riding a bike dies under the wheels of a dumper, driver absconding

photo - social media

Pune Accident: देवदर्शन घेऊन घरी परतत असताना एका कारचा भीषण (Car Accident) अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत पती पत्नी आणि त्यांची मुलगी तसेच ड्रायव्हर व एका चिमुकल्या मुलींने जीव गमावला आहे. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. कार अनियंत्रित झाल्याने हा अपघात झाला असावा अशी माहिती समोर येते. (Pune Latest Accident)

 

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील नारायणपूरच्या मंदिरातून दर्शन घेऊन घरी परतत असताना हा अपघात झाला. या अपघातात पाच जणांनाचा मृत्यू झाला. कारमध्ये पती, पत्नी आणि त्यांची मुलगी, कार ड्रायव्हर आणि आणखी एका मित्राची 3 वर्षाची मुलगी होते. सर्व जण कारने मंदिरातील देवाचे दर्शन घेऊन घरी जात होते. पुढे काही अंतरावर त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला.

हा अपघात इतका भयान होता की, कारचा जागीच चूरा झाला आणि अपघातात सर्व जण मरण पावले. अपघात पाहताच, प्रत्यक्षदर्शींनी घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा-

घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी संपुर्ण तपास सुरु केला. अपघातग्रस्त कारमधून सर्व मृतांना बाहेर काढले. या घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली. हे कुटुंब पुण्यातील धायरी येथीस रहिवासी होते. देवदर्शनासाठी त्यांना मित्राच्या मुलीला देखील सोबत नेले होते परंतु काळाने घात केला. या घटनेनंतर परिसरात दुखद वातावरण निर्माण झाले. हा अपघात कार अनियंत्रित झाल्यामुळे झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

शिंदेंचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! ‘या’ मंत्र्यांना डच्चू देणार; काम न करणाऱ्या नेत्यांची आता खैर नाही!

Wednesday, 8 April 2026, 8:45

पाकिस्तानने केलेल्या मध्यस्थीनंतर इराण-अमेरिका युद्ध थांबले; ट्रम्प म्हणाले…..

Wednesday, 8 April 2026, 8:17

279 चा स्ट्राईक रेट आणि 5 गगनचुंबी षटकार! बुमराहलाही सुधरेना, वैभव सूर्यवंशीची ऐतिहासिक खेळी

Wednesday, 8 April 2026, 8:03

Maharashtra Weather: पुढचे 24 तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे; हवामानात अचानक होणार ‘हा’ मोठा बदल!

Wednesday, 8 April 2026, 7:48

Today’s Horoscope: रातोरात नशीब पालटणार! आज कुबेराची कृपा ‘या’ 5 राशींवर; वाचा आजचे राशीभविष्य

Wednesday, 8 April 2026, 7:43

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14
Next Post

Bihar Election Result 2025: बिहारची जनता महाराष्ट्राचा 'सिंघम' शिवदीप लांडे यांना साथ देणार? जमालपूरमध्ये ‘हाय-व्होल्टेज’ लढत, कोण मारणार बाजी?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.