Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर आणि आमदार बळवंत वानखडे यांच्या वाहनाची धडक; एक ठार, पाच जखमी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 23 December 2023, 18:28

अमरावती : दर्यापूरपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या लाखापूर फाट्याजवळ मजुरांच्या ट्रॅक्टरची आणि आमदार बळवंत वानखडे यांच्या वाहनाची जोरगार धडक झाली. या धडकेत एकाचा घटनास्थळी ममृत्यू झालाय. पाच मजूर जखमी झाले आहेत.

कापूस वेचणी करून परतणाऱ्या मजुरांच्या ट्रॅक्टरला आमदार बळवंत वानखडे यांच्या वाहनाने जोरदार धडक दिली. यात धडकेत दर्यापूर सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष मोहम्मद खालिक यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. पाच मजूर जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी घडला.

दर्यापूर शहरातील एका शाळेच्‍या स्नेहसंमेलनाला उपस्थित राहण्‍यासाठी आमदार यशोमती ठाकूर दर्यापूरला येत होत्या. यावेळी त्यांच्या समवेत आमदार बळवंत वानखडे व काँग्रेस पदाधिकारी त्यांच्यासोबत होते. आमदार बळवंत वानखडे यांचे वाहन त्यांच्या ताफ्यामध्‍ये होते. ट्रॅक्‍टरमधून मोहम्मद खालीक हे शेतमजुरांसह दर्यापूरकडे येत होते. बळवंत वानखडे यांच्‍या वाहनाची ट्रॅक्टरला जोरदार धडक बसली. या अपघातात मोहम्‍मद खालीक यांचा जागीच मृत्यू झाला. मजुरांपैकी पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींवर अमरावती आणि दर्यापूर येथील रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

School News : उरुळी कांचन येथील उन्नती कन्या विद्यालयात 'हार्मनी हेवन' वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.