Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वेरुळ घाटात रात्री कार अडवून तरुणीचं तलवारीच्या धाकावर अपहरण अन् पुढे जे घडले ते अतिशय भयंकर

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 15 July 2025, 8:37

खुलताबाद: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. वेरुळ घाटातून प्रवास करणाऱ्या एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला करत, साखरपुडा झालेल्या तरुणीचं अपहरण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (१३ जुलै रोजी) छत्रपती संभाजीनगरमधील सिडको परिसरात मुलीच्या साखरपुड्यासाठी मोहाडी येथील एक कुटुंब  गेले होते. दुपारी साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर कुटुंब रात्री उशिरा (सुमारे १० वाजता) आपल्या एमएच १८ बीआर २५१८ क्रमांकाच्या वाहनाने घराकडे परतत होते.

घरी परतत असताना हल्लेखोरांनी अचानक कुटुंबावर तलवार आणि कोयत्याने हल्ला करत वेरुळ घाटातील चांगोबाच्या वळणाजवळ  तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली. गाडीच्या काचा फोडल्या. या हल्ल्यात गाडीचा चालक कैलास शिंदे जखमी झाला, तर गाडीत असलेल्या चार वर्षांच्या पीयूषलाही गंभीर दुखापत झाली. हल्ल्यानंतर, हल्लेखोरांनी नियोजित वधूला जबरदस्तीने त्यांच्या गाडीत बसवले आणि घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गाडीत एकूण चार महिला, तीन पुरुष आणि दोन लहान मुले प्रवास करत होती.

 

कुटुंबीयांनी तात्काळ खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनी तत्काळ तपास सुरु केला असून  हल्लेखोरांचा उद्देश नेमका काय होते याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. पोलीस या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत आहेत.  मात्र, घाटातून एका तरुणीचं अशाप्रकारे अपहरण झाल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

तो एक फोन कॉल... अन् एका निष्पाप जीवाचा अंत; वाशिममध्ये 17 वर्षीय तरुणीसोबत घडले अघटीत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.