Thursday, October 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सरकारला घाम फोडणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’समोर मोठं संकट! थेट अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होणार?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 22 October 2026, 15:09

पुणे : कॉकरोच जनता पार्टीच्या अडचणी काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाहीयेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJP ने 10 ऑक्टोबरपासून दिल्लीत आंदोलन पुकारले होते. मात्र, या आंदोलनापूर्वीच पक्षाचे बडे नेते कायदेशीर कचाट्यात सापडले. अभिजीत दिपके, सौरभ दास, आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे यांच्यावर कारवाई करण्यात आली.

10 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी सौरभ दास, आशुतोष रांका आणि अभिजीत दिपके यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या बॉन्डवर सोडण्यात आले. पुढील एक वर्ष शांतता राखण्याची अट या नेत्यांवर घालण्यात आली होती. परंतु, या अटीनंतरही सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी पुन्हा जंतरमंतरवर जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना पुन्हा जेलमध्ये पाठवण्यात आले. तिथून सुटका करताना त्यांच्यावर पुन्हा कडक अटी व शर्यती लादण्यात आल्या. आता जर त्यांनी हे नियम तोडले, तर त्यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढू शकतात.

दुसरीकडे, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे आंदोलन यशस्वी ठरले, पण CJP ला ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलन अपेक्षेप्रमाणे उभे करता आले नाही. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर CJP ने मोठा लढा उभारला होता, मात्र ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या प्रकरणात त्यांना तोच प्रभाव पाडण्यात अपयश आले.

सध्या दिल्ली क्राईम ब्रँचकडून CJP च्या नेत्यांवरील दोन एफआयआरची कसून चौकशी सुरू आहे. या कायदेशीर कारवाईमुळे आणि एकापेक्षा जास्त बॉन्डवर सह्या केल्यामुळे पक्षापुढील संकट अधिक गडद झाले आहे. त्यातच, अभिजीत दिपके यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिवाळी कुटुंबासोबत साजरी करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे कोणत्याही मोठ्या आंदोलनाशिवाय कार्यकर्त्यांना एकत्र कसे ठेवायचे आणि संघटन कसे टिकवायचे, हे मोठे आव्हान आता कॉकरोच जनता पार्टीसमोर उभे ठाकले आहे

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सुवर्णनगरीत सोन्या-चांदीच्या दरांना घसरणीचा झटका!1 तोळा सोनं किती स्वस्त झालं? आजचे ताजे दर जाणून घ्या…

Thursday, 22 October 2026, 15:24

दिल्लीत हाय व्होल्टेज बैठक! मंत्रिमंडळ बदलाच्या चर्चा; अर्थखात्यावरून पुन्हा खलबतं? राष्ट्रवादीत मोठ्या बदलांचे संकेत

Thursday, 22 October 2026, 15:10

सरकारला घाम फोडणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’समोर मोठं संकट! थेट अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होणार?

Thursday, 22 October 2026, 15:09

पुणेकरांनी खायचं तरी काय? पुण्यात पुन्हा FDAची मोठी धाड; तब्बल ९,८८८ लिटर खाद्यतेल आणि निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ जप्त

Thursday, 22 October 2026, 15:03

‘मला लुटलं, चोरट्यांनी माझं अपहरण केलं’ रात्रीच्या अंधारात मुंबई-नाशिक हायवेवर भयानक प्रकार; ८.५ कोटींचा दरोडा; ज्यानं तक्रार केली तोच निघाला मास्टरमाइंड

Thursday, 22 October 2026, 14:59

धरणात पाणी माणसांसाठी; मुक्या जीवांनी तहान कुठे भागवायची? खडकवासला प्रकल्पाचे उन्हाळी आवर्तन रद्द; शेती, पशुधन, वन्यजीव आणि भटक्या प्राण्यांच्या जगण्याचा प्रश्न ऐरणीवर

Thursday, 22 October 2026, 14:32
Next Post

दिल्लीत हाय व्होल्टेज बैठक! मंत्रिमंडळ बदलाच्या चर्चा; अर्थखात्यावरून पुन्हा खलबतं? राष्ट्रवादीत मोठ्या बदलांचे संकेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp