Friday, October 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामतीला कामासाठी जाते सांगून घराबाहेर पडली; 30 वर्षीय विवाहित महिला बेपत्ता

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 23 October 2026, 16:37

सागर जगदाळे

इंदापूर : तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथील 30 वर्षीय विवाहित महिला बारामती येथे कामाला जात असल्याचे सांगून घरातून निघून गेल्यानंतर परत न आल्याने भिगवण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिगवण पोलीस ठाण्यात दाखल माहिती अहवालानुसार, सारिका ज्योतीराम वाघ (वय 30, रा. म्हसोबाचीवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) या 26 सप्टेंबर 2026 रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बारामती येथे कामाला जात असल्याचे सांगून घरातून निघून गेल्या. मात्र, त्या घरी परत न आल्याने त्यांच्या पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली.तक्रारीमध्ये अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी संबंधित महिलेचे अपहरण केले असावे, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यानुसार भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेपत्ता महिलेचा रंग सावळा असून चेहरा उभट, नाक सरळ, केस काळे व मध्यम आहेत. त्यांची उंची अंदाजे पाच फूट असून, घरातून निघताना त्यांनी पांढऱ्या रंगाचा ड्रेस व काळ्या रंगाच्या लेगिज परिधान केल्या होत्या. त्यांना मराठी भाषा अवगत आहे.
या प्रकरणाचा तपास भिगवण पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी सचिन भस्मे करीत आहेत.

 

सदर महिलेबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास तपासी अधिकारी सचिन भस्मे यांच्याशी मो.9881387487/9552164100 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

केंद्रीय कर्मचाऱ्यांनो आणि पेन्शनधारकांनो लवकरच मिळणार गुड न्यूज! ८व्या वेतन आयोगासंदर्भात मोठी अपडेट; वाचा सविस्तर…

Friday, 23 October 2026, 17:15

भेसळखोरांनो, नियम पाळा; अन्यथा कठोर कारवाईला तयार राहा!

Friday, 23 October 2026, 16:50

बारामतीतून खळबळजनक व्हिडिओ समोर! राष्ट्रवादीच्या उपनगराध्यक्षांच्या पतीचा पैसे वाटतानाचा प्रकार कॅमेऱ्यात कैद; पहा Video

Friday, 23 October 2026, 16:39

बारामतीला कामासाठी जाते सांगून घराबाहेर पडली; 30 वर्षीय विवाहित महिला बेपत्ता

Friday, 23 October 2026, 16:37

अन् डोळ्यांदेखत त्यांचं शेत जळालं! दुष्काळाने हवालदिल शेतकऱ्यांवर आणखी एक आघात; अचानक उसाला आग लागली अन् बघता-बघता

Friday, 23 October 2026, 16:37

सोरतापवाडीत रेल्वे भूसंपादनाला शेतकऱ्यांचा ठाम विरोध! ‘आधी मोबदला द्या, मगच पुढील कार्यवाही’; लेखी निर्णयासाठी आग्रही मागणी

Friday, 23 October 2026, 16:16
Next Post

बारामतीतून खळबळजनक व्हिडिओ समोर! राष्ट्रवादीच्या उपनगराध्यक्षांच्या पतीचा पैसे वाटतानाचा प्रकार कॅमेऱ्यात कैद; पहा Video

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp