Friday, October 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भेसळखोरांनो, नियम पाळा; अन्यथा कठोर कारवाईला तयार राहा!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 23 October 2026, 16:50

डॉ. अशोक बालगुडे

मुंबई : नफ्याच्या हव्यासापोटी नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नका. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेशी आणि सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांना दिला आहे.

अन्नपदार्थांचे उत्पादक, साठवणूकदार, वाहतूकदार, वितरक आणि विक्रेते या सर्वांनी अन्नसुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. ग्राहकांच्या पैशांवर व्यवसाय उभा राहतो; त्यामुळे त्यांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ पुरविणे ही व्यावसायिकांची जबाबदारी आहे, असे मुंढे यांनी स्पष्ट केले.

भेसळ म्हणजे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

 

अधिक नफा मिळविण्यासाठी अन्नपदार्थांत भेसळ करणे किंवा त्यांच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करणे, याचे गंभीर परिणाम समाजाला भोगावे लागू शकतात. भेसळयुक्त पदार्थ केवळ ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण करत नाहीत, तर अशा पदार्थांची विक्री करणाऱ्यांच्याही कुटुंबाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण करतात. कारण बाजारात उपलब्ध असलेले अन्नपदार्थ कोणाच्याही घरी जाऊ शकतात.

मुंढे यांनी व्यावसायिकांना सामाजिक आणि नैतिक जबाबदारीची जाणीव करून दिली. समाजाकडे एका कुटुंबाप्रमाणे पाहिले, तर दुसऱ्याच्या जीवाला धोका निर्माण करणारे प्रकार टाळता येतील, असे त्यांनी नमूद केले.

नियमभंग करणाऱ्यांची गय नाही

अन्न व औषध प्रशासन भेसळ रोखण्यासाठी कारवाई करणारच; मात्र नागरिकांनीही जागरूक राहून या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन मुंढे यांनी केले आहे. अन्नपदार्थांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि निर्धारित मानकांचे पालन याबाबत तडजोड न करण्याची भूमिका त्यांनी मांडली.

भेसळ रोखण्यासाठी केवळ प्रशासकीय कारवाई पुरेशी नाही. उत्पादकांपासून विक्रेत्यांपर्यंत प्रत्येकाने नियमांचे पालन करणे आणि ग्राहकांनी संशयास्पद पदार्थांविषयी तक्रार नोंदविणे आवश्यक आहे. नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हेच या कारवाईचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे मुंढे यांच्या भूमिकेतून स्पष्ट होते.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात महत्वाची अपडेट! सुनेत्रा पवारांच्या दोन निकटवर्तीयांना धडाधड नोटिसा,चौकशी होणार?

Friday, 23 October 2026, 17:48

‘वकील आहे तर तोफ आहे का? थांब तुला ढगात पाठवतो’ म्हणत पुण्यात वकिलावर जीवघेणा हल्ला; धमकी देत डोक्यात रॉड घातला अन्…

Friday, 23 October 2026, 17:34

दिवाळी शॉपिंगसाठी पुणेकरांना मोठी संधी! कपडे, आकाशकंदील ते डेकोरेशन; खरेदीसाठी पाहा 5 स्वस्त मार्केट्स…

Friday, 23 October 2026, 17:22

केंद्रीय कर्मचाऱ्यांनो आणि पेन्शनधारकांनो लवकरच मिळणार गुड न्यूज! ८व्या वेतन आयोगासंदर्भात मोठी अपडेट; वाचा सविस्तर…

Friday, 23 October 2026, 17:15

भेसळखोरांनो, नियम पाळा; अन्यथा कठोर कारवाईला तयार राहा!

Friday, 23 October 2026, 16:50

बारामतीतून खळबळजनक व्हिडिओ समोर! राष्ट्रवादीच्या उपनगराध्यक्षांच्या पतीचा पैसे वाटतानाचा प्रकार कॅमेऱ्यात कैद; पहा Video

Friday, 23 October 2026, 16:39
Next Post

केंद्रीय कर्मचाऱ्यांनो आणि पेन्शनधारकांनो लवकरच मिळणार गुड न्यूज! ८व्या वेतन आयोगासंदर्भात मोठी अपडेट; वाचा सविस्तर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp