Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बिबट्यामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात, नरभक्षक बिबट्याला जेरबंद करा, सर्वसामान्य जनतेची मागणी, जांबूत येथे निषेध सभा…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 13 October 2022, 21:00

युनूस तांबोळी
शिरूर : साहेब, अहो बिबट्यामुळे माणस मरायला लागलीत. शेतात काम करता येत नाही मग जीवन जगायच कस ? घाबरून जाऊ नका म्हणता माणसावर होणारे हल्ले थांबत नाही. फक्त सबुरीचा सल्ला यामुळे गावात भितीचे वातावरण झाल आहे. बिबट्याच्या भितीने शाळेतील मुलांना पाठवायच कस ? कोरोनाने शिक्षणाच अलबेल झाल त्यात बिबट्याच्या हल्ल्याने एकेक घटना समोर येऊ लागली आहे. वनविभाग फक्त दिखाऊ भूमिका घेत असल्याने नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. नरभक्षक बिबट्या असाच धुमाकूळ माजवत राहिला तर सर्वसामान्य माणसान जगायच कस ? अशा नकारात्मक प्रतिक्रिया जांबूत ( ता. शिरूर ) येथील निषेध सभेतून येत होत्या.

शिरूर तालुक्यातील जांबूत येथे महाविद्यालयीन युवती पूजा नरवडे हिटा दुर्दवी अंत झाला.वन विभागाकडून या कुटूंबाला तातडीची मदत म्हणून दहा लाख रूपयांचा धनादेश देण्यात आला. या घटनेनंतर ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून निषेध व्यक्त केला. त्यावेळी ग्रामस्थांनी वनविभागाला नाराजीच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदिप वळसे पाटील, आंबेगाव बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, जुन्नर वनविभागाचे उपवनसंपरक्षक अमोल सातपुते, बाळासाहेब घुले, माउली आस्वारे, रामचंद्र ढोबळे, भिमाशंकर कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकात ढगे, सरपंच दत्ता जोरी, दामुशेठ घोडे. बाळासाहेब फिरोदिया, बाळासाहेब पठारे, अनिल लबडे, वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर , बाळासाहेब बदर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

 

अहो आम्ही लोकप्रतिनिधी आहे. तुम्ही वनविभाग असले तरी मनमानेल तसे कसे करू शकता. लाख मोलाच्या माणसाचा बिबट्याच्या हल्ल्यात जीव जाऊ लागला आहे. यासाठी लवकरच माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्याशी चर्चा करावी लागेल.

याबाबत बोलताना माजी आमदार पोपटराव गावडे म्हणाले की, लोकप्रतिनिधी ची समाजा बाबत नेहमीच जागरूकता असते. ग्रामस्थांची मनातिल भिती आणि बिबट्याचे वाढलेले साम्राज्य यामुळे नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. यामुळे वनविभाग्याच्या अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढत तुम्ही नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करू शकत नाही. मग आम्ही सर्वसामान्य नागरिकांना काय उत्तर द्यायच. अशा प्रतिक्रिया गावडे यांनी व्यक्त केल्यावर भिमाशंकर कारखान्याचे संचालक प्रदिप वळसे पाटील यांच्या डोळ्यात अश्रु आले होते. थेट माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटिल यांच्या शी या बाबत चर्चा करणार असल्याचे यावेळी ठरले .

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या सोलापुर जिल्हयातील शेतकऱ्यांचे पंचनामे करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.