Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

jobs News : सुवर्णसंधी ! इंजिनिअरिंग किंवा एलएलबीची पदवी आहे? तर ‘इथं’ आहे तुमच्यासाठी नोकरीची संधी, एक हजार जागांसाठी निघाली भरती

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 3 July 2023, 8:11
recruitment in maha pareshan company maha government

jobs News नवी दिल्ली : नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये रिक्त जागांची भरती केली जाणार आहे.  (jobs News)  या भरती प्रक्रियेंतर्गत एक हजार पदे भरली जाणार आहेत.  (jobs News)  जर तुमच्याकडेही अभियांत्रिकी किंवा एलएलबीची पदवी असेल तर तुम्हाला सरकारी नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी ठरू शकते. (jobs News)

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून अर्थात पीजीसीआयएलमध्ये शिकाऊ पदांसाठी भरती केली जाणार आहे. 1 जुलै 2023 पासून शिकाऊ पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये अर्ज करण्यासाठी 31 जुलै 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या रिक्त जागांसाठी परीक्षेची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.

वयोमर्यादा काय?

उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे. आरक्षणाच्या कक्षेत येणाऱ्यांना कमाल वयोमर्यादेत सवलत देण्याची तरतूद आहे. अधिक तपशीलांसाठी अधिकृत सूचना पाहावी.

 

कसा करावा अर्ज –

अधिकृत वेबसाईट powergrid.in वर भेट द्या. वेबसाइटच्या होम पेजवर LATEST NEWS च्या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट पेजवरील PGCIL Apprentices 2023 Apply Online for 1045 Post च्या लिंकवर जा. याठिकाणी मागितलेल्या माहितीपूर्वी रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही अॅप्लिकेशन फॉर्म भरू शकता.

अर्ज शुल्क किती?

या भरती प्रक्रियेंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवाराला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. या सर्व रिक्त पदांसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही श्रेणीतील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरण्याची गरज नाही.

कोण करु शकतं अर्ज?

आयटीआयधारकांपासून ते अभियंते आणि एलएलबी पास या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. पात्रता जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, शिकाऊ उमेदवारासाठी या रिक्त पदांसाठी वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी पात्रता ठेवण्यात आली आहे. यामध्ये डिप्लोमा सिव्हिलसाठी अर्ज करणाऱ्यांकडे सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी असावी.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38
Next Post

Daund News : दौंड तालुक्यातील आगामी निवडणूका 'वंचित बहुजन आघाडी' संपूर्ण ताकदीने लढणार ; आढावा बैठक संपन्न..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.