Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Job Alert ! BMC च्या ‘या’ रुग्णालयात निघाली भरती; 75 हजारांपर्यंत मिळू शकतो पगार, लवकर करा अर्ज…

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Tuesday, 21 November 2023, 8:01
job vacancy in BMC hospital in mumbai

Job Alert: पुणे : नोकरीच्या शोधात असलेल्या इच्छुकांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात रिक्त पदांसाठी भरती केली जात आहे. या भरती प्रक्रियेत एकूण दोन पदे भरली जाणार असून, यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 75 हजारांपर्यंत पगार मिळणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयात सहाय्यक वैद्यकीय अधिकारी या पदासाठी भरती केली जात आहे. यात ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर, 2023 असणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबईत जाऊन नोकरी करावी लागणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

 

– पदाचे नाव : सहाय्यक वैद्यकीय अधिकारी.
– एकूण रिक्त पदे : 2 पदे.

– वेतन / मानधन : 75 हजार रुपये.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.

– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– शैक्षणिक पात्रता : उमेदवार एमबीबीएस (MBBS) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 20 नोव्हेंबर 2023.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2023.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : टि. म. स. रुग्णालयाच्या आवक जावक विभाग, मुंबई.

– या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://portal.mcgm.gov.in/ वरून माहिती घेता येऊ शकणार आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38
Next Post
PAN Card Rule Changed: Big relief to these investors, SEBI changed the rules related to PAN card.

गुंतवणूकदारांनो, आता तुम्हाला मिळेल मोठा दिलासा; SEBI ने केलाय पॅन कार्डच्या नियमांत बदल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.