Sunday, April 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वनविभाग औरंगाबाद येथे नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 28 July 2022, 11:16
recruitment in maha pareshan company maha government

पुणे : वनसंरक्षक (प्रादेशिक) वनवृत, औरंगाबाद अंतर्गत पर्यावरण तज्ज्ञ, उप जीविका तज्ज्ञ, निसर्ग शिक्षण अधिकारी आणि विस्तार अधिकारी, कार्यालय सहाय्यक सह ग्राफिक डिझायनर सह संगणक ऑपरेटर पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2022 आहे.

 

पदाचे नाव – पर्यावरण तज्ञ, उपजीविका तज्ञ, निसर्ग शिक्षण अधिकारी आणि विस्तार अधिकारी, कार्यालय सहाय्यक सह ग्राफिक डिझायनर सह संगणक ऑपरेटर
पद संख्या – 08 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी)
नोकरी ठिकाण – औरंगाबाद
अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता – विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) औरंगाबाद यांचे कार्यालय, नविन प्रशासकिय इमारत, दुसरा मजला, चुन्नीलाल पेट्रोल पंपाच्या मागे, वनवसाहत, उस्मानपुरा औरंगाबाद -431005
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑगस्ट 2022
अधिकृत वेबसाईट – mahaforest.gov.in
उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2022 आहे.
अधिक माहिती करिता PDF जाहिरात वाचावी.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Pune Metro

Pune : पुढील 4 वर्षांत खडकवासला-खराडी मेट्रो धावणार! लाईन 4 आणि 4 ए प्रकल्पाचा असा असेल नकाशा

Sunday, 12 April 2026, 20:08
Yewala

Yewala : लग्न लावून द्यायचे अन् 2 लाख उकळायचे, काही दिवसांतच नवरी व्हायची पसार; एजंटांचा धक्कादायक प्लॅन पाहून पोलीसही चक्रावले..

Sunday, 12 April 2026, 19:43

पिंपरीत गाईडच्या लैंगिक छळाला कंटाळून पीएचडी विद्यार्थिनीची आत्महत्या; भोसरी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल

Sunday, 12 April 2026, 19:35
"Dada passed away while serving..." Sunetra Pawar's "emotional" speech in Baramati; Tributes paid at Ajitdada's memorial site

‘”सेवा करता करता दादा गेले…” बारामतीत सुनेत्रा पवारांची “भावनिक” साद; अजितदादांच्या स्मृतिस्थळावर वाहिली श्रद्धांजली

Sunday, 12 April 2026, 18:44
crime

crime : आधी फोन करून बोलावले, मग वडिलांसमोरच गाडीत कोंबले! पैशांच्या वादातून थरार..अपहरण प्रकरणाचा पोलिसांनी लावला छडा

Sunday, 12 April 2026, 18:19

मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला अल्टिमेटम! “गुन्हे मागे घ्या, नाहीतर सर्वात मोठं आंदोलन उभं करू”

Sunday, 12 April 2026, 18:07
Next Post

कौतुकास्पद!... लॉकडाऊनमध्ये भारतीय अभियंत्याने बनवले चक्क विमान ; अन कुटुंबांसोबत केला ब्रिटनचा प्रवास...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.