Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

MGM न्यू बॉम्बे हॉस्पिटल, मुंबई येथे नोकरीची संधी; ऑनलाईन करता येऊ शकेल अर्ज…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 16 November 2024, 10:00
recruitment in hindustan copper limited know details here

पुणे : मुंबईतील MGM न्यू बॉम्बे हॉस्पिटल येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. यातील महत्त्वाची बाब म्हणजे इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन यापैकी कोणत्याही माध्यमातून अर्ज करता येऊ शकणार आहे.

 

MGM न्यू बॉम्बे हॉस्पिटल, मुंबई येथे रेडिएशन सेफ्टी ऑफिसर, फिजिसिस्ट, रेडिएशन थेरपी टेक्नॉलॉजिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, फार्मासिस्ट, नर्सिंग स्टाफ, मेडिकल आणि सर्जिकल ऑन्को नर्स, मार्केटिंग मॅनेजर, ऑन्कोलॉजी सेंटरचे व्यवस्थापक, तंत्रज्ञ अनुभवी प्रशासकीय कर्मचारी, मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट, ड्युटी मेडिकल ऑफिसर, क्लिनिकल को-ऑर्डिनेटर, फिजिशियन असिस्टंट, देखभाल कर्मचारी यांसारख्या पदांवर भरती केली जाणार आहे.

यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नवी मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://mgmhospitalvashi.net/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

या भरती प्रक्रियेंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 नोव्हेंबर 2024 असणार आहे. तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा असल्यास वैद्यकीय संचालक/संचालक एमजीएम न्यू बॉम्बे हॉस्पिटल, वाशी प्लॉट क्रमांक 35, सेक्टर-3, वाशी, नवी मुंबई – 400 703 या पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे. तर ऑनलाईन अर्ज करायचा असल्यास hr@mgmhospitalvashi.net या ई-मेल आयडीवर अर्ज करता येणार आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

भीषण अपघात! दिंडोरीत अनियंत्रित कार थेट विहिरीत कोसळली; 9 जणांनी गमावला जीव

Saturday, 4 April 2026, 8:31
Rain wreaks havoc in the state...! Red alert for Pune, while orange alert for 'these' districts of the state

पुण्यात ऐतिहासिक पावसाची नोंद! एप्रिल महिन्यात पावसाचा धुमाकूळ; पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आवाहन

Saturday, 4 April 2026, 8:01

शनिदेवांच्या आशीर्वादाने आज या राशींची आर्थिक चणचण कायमची मिटणार; वाचा आजचे राशिभविष्य!

Saturday, 4 April 2026, 7:27

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
Next Post

दुर्दैवी : दौंड तालुक्यातील पासलकरवस्ती येथे भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक; पत्नीचा जागीच मृत्यू, तर पतीसह मुलगी जखमी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.