Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन येथे नोकरीची संधी; लवकर करा अर्ज, थोडेच दिवस शिल्लक…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 13 July 2024, 9:30

पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यानुसार, प्रयत्नही केले जातात. पण आता पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन येथे नोकरीची संधी मिळू शकणार आहे. त्यानुसार, अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.

 

पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन येथे ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. व्हिजिटिंग लेक्चरर हे पद भरले जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत. यात निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.

यामध्ये 19 जुलै 2024 ला मुलाखत घेतली जाणार असून, ही मुलाखत शासकीय तंत्रनिकेतन, पुणे (संस्थेचा संबंधित विभाग) येथे घेतली जाणार आहे. त्यासाठी बॅचलर डिग्री, मास्टर डिग्री, बी.ई., एम.ई. अशी शैक्षणिक पात्रता आवश्यक असणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.gppune.ac.in/अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

RR vs RCB

RR vs RCB : पावसामुळे आयपीएलचा थरार थांबला! बारसापारा स्टेडियमवर कव्हर्सची एन्ट्री; सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता

Friday, 10 April 2026, 19:48

अनैतिक संबंधांमध्ये अडसर म्हणून आईनेच काढला मुलाचा काटा! आईच्याच नावाच्या टॅटूने पटली मृदेहाची ओळख; 25 हजारांची सुपारी दिली अन्…

Friday, 10 April 2026, 19:45
politics

politics : ‘फोडाफोडी आमचा स्वभाव नाही!’ चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केली महायुतीची भूमिका; अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 19:26

‘बायको आणि डॉक्टर मिळून माझी फसवणूक करत आहे’ बायकोच्या त्रासाला कंटाळून तरुणाने संपवलं जीवन; वाचा धक्कादायक फेसबुक पोस्ट…

Friday, 10 April 2026, 19:13

लिपस्टिक लावू देत नव्हते, महिनाभर रोजा ठेवायला लावला, हिंदू मुलींसोबत जेवायला नकार; नाशिकच्या IT कंपनीत नक्की काय घडलं?

Friday, 10 April 2026, 18:37
West Bengal Election

West Bengal Election : बंगालसाठी भाजपचं ‘विश्वासपत्र’! महिलांना दरमहा 3000 रुपये भत्ता आणि नोकऱ्यांत 33% आरक्षणाचं मोठं आश्वासन

Friday, 10 April 2026, 18:29
Next Post

पत्नीचा वियोग सहन न झाल्याने पतीची आत्महत्या; शिरूर तालुक्यातील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.